“नवे विद्युत विधेयक देशाच्या हिताचे नाही”- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या वीजबिलांबाबत केंद्र सरकारकडून तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. अशात नवीन विदुत विधेयक तयार केले जात असल्याने याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थिती केली आहे. तयार करण्यात येत असलेले नवे विधेयक हे देशाच्या हिताचे नसून त्याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्रातील वीजवितरणला बसेल, असे राऊत यांनी म्हंटले आहे. आता … Read more

स्ट्रीटलाईट चालू करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला वीज वितरणकडून केराची टोपली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठ दिवसापूर्वी सरपंच परिषद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन विविध मागण्यांचे केल्या होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथम गावातील स्ट्रीट लाईटची चालू करण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला वीज वितरण कंपनीकडून केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. स्ट्रीट लाईट … Read more

विद्युत विभागातील अधिकारी, अभियंते व कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोना महामारीमध्ये कोणतीही तमा न बाळगता आहोरात्र सेवा देणाऱ्या विद्युत विभागातील अधिकारी, अभियंते, कामगार व कंत्राटी कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवुन शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरीत सोडविण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे दिनांक २८ मे २०२१ ला पत्र देवुन मागणी केल्यानंतर आज औरंगाबाद येथील महावितरण मुख्य कार्यालयात उर्जामंत्री … Read more

आगामी काळात सर्वसामान्य जनतेसाठी ऊर्जा मंत्रालयाकडून अनेक योजना येणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

औरंगाबाद : आज शहरात ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एक दिवशीय दौरा केला. शपथविधीपासून आजपर्यंत पहिल्यांदाच डॉ. नितीन राऊत हे औरंगाबादला आले. सर्व प्रथम त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकलं गेट येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर वाळूज येथे जाऊन ऊर्जा उपकेंद्राचे उदघाटन केले. त्यानंतर यांनी औरंगाबाद येथील महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालय … Read more

महावितरणाच्या अभियंत्याला मारहाण

औरंगाबाद : कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्याच्या आरोप करून २८ मे रोजी महावितरणाच्या अधिक्षक अभियंत्यांना सूतगिरणी चौकातील कार्यालयात मारहाण करण्यात आली. मोहन शिवाजी काळोगे (49, रा. प्राईड गॅलक्सी अपार्टमेंट, पैठण रोड) असे अधिक्षक अभियंत्यांचे नाव आहे. आरोही कन्स्ट्रक्शन नावाची परमेश्वर मुंढे यांची कंपनी आहे. या कंपनीला महावितरणने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. त्याचा राग आल्याने मुंढे याने महावितरणने … Read more

MSEB लवकरच लॉकडाऊनमधील थकीत वीजबिल वसूल करणार ; नाही भरले तर कनेक्शन तोडणार

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | लॉकडाऊन काळातील थकित वीजबिल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लवकरच वसूल करण्यास सुरुवात करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून थकीत असलेल्या 63 हजार 740 कोटी रुपयाच्या थकित वीजबिलामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली असल्यामुळे कंपनी लवकरच सर्व बिल वसुलीसाठी मोहीम मोहीम हाती घेणार आहे. लॉकडाऊन काळात आलेले बहुतांशी बिले … Read more

खुशखबर! राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना वाढीव बिलात मिळणार सूट; राज्य सरकारचा प्रस्ताव तयार

मुंबई । लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वीज बिलाचा शॉक बसला. वाढीव आलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त असलेल्या राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार १ हजार कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. ऊर्जा विभागाने … Read more

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता

मुंबई । राज्यात लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्यासव्वा विजेची बिलं आल्याने अनेकांना फटका बसला होता. राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली होती. काही जणांना अंदाजे तर काही जणांना चुकीची बिलं पाठवल्याने मोठ्या प्रमाणात लोकांकडून असंतोष व्यक्त होत होता. सुधारित बिलं पाठवण्याची मागणी होत होती. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट … Read more

वीज ग्राहकांना दिलासा! वाढीव बिलांत २० ते ३० टक्के सूट मिळण्याची शक्यता

मुंबई । लॉकडाऊन काळातील वीजवापराच्या अव्वाच्या सव्वा बिलांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. राज्यभरातील वीज ग्राहकांना या वाढीव वीज बिलाचा फटका बसलाय. यामुळे जनतेत आक्रोश आहे. यासंदर्भात राज्य सरकारची वीज नियामक मंडळासोबत बैठक होत असून यातून ग्राहकांना २० ते ३० टक्के सूट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. ९३ … Read more

एकाच वेळी लाईट बंद केल्याने फेल होऊ शकतो पाॅवर ग्रिड, आठवडा अंधारात काढावा लागण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अपील केले की ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता दीप प्रज्वलित करुन, टॉर्च किंवा मोबाईलने दिवे लावून नऊ मिनिटे तसाच ठेवा. परंतु त्यांच्या या अपिलाने मात्र वीज विभागाच्या चिंतेत वाढ केली आहे. पंतप्रधानांच्या घोषणेवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की जर … Read more