डियर नीता भाभी और मुकेश भैय्या ये तो सिर्फ ट्रेलर है ; अंबानींना धमकीच्या पत्राने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतल्या अल्टामाऊंट रस्त्यावरील मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटकांची कार आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. या गाडीची बॉम्ब शोध पथकानं तपासणी केली असून यातून २० जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. तसेच या कारमध्ये धमकीचे पत्र देखील आढळून आले आहे. या प्रकारानंतर मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सुरक्षेत वाढ झाली आहे. गाडीत … Read more

Breaking News : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडली स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ जीप

Mukesh Ambani

मुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ जीप सापडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिस याचा तपास करत आहेत. अंबनी यांच्या मुंबई येथील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा मोठा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास … Read more

मुकेश अंबानी ‘या’ राज्यात उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयाची उभारणी भारतात करत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मुकेश अंबानी गुजरातमध्ये हे प्राणी संग्रहालय उभारणार आहे. या ठिकाणी त्यांचा समूहमार्फत तेल शुद्धीकरणाचा मोठा प्रकल्पही सुरू आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रिलायन्सच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाची किंमत आणि अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. माहितीनुसार … Read more

कृषी कायदे: अंबानींच्या ‘रिलायन्स जिओ’ला शेतकऱ्यांचा दणका! आंदोलक शेतकऱ्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली । गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. मोदी सरकारने नवे कृषी कायदे केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी आणले असल्याचा थेट आरोप शेतकरी करतायत. यात सर्वात आघाडीवर अदानी आणि अंबानी हे कॉर्पोरेट घराणे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे मोदी सरकार आपले कृषी कायदे रद्द करण्याच्या कुठल्याच … Read more

मुकेश अंबानींच्या नातवाचं झालं बारसे; ठेवलं ‘हे’ नाव

मुंबई । ‘रिलायन्स’ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या नातवाचं नामकरण करण्यात आलं आहे. आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांनी आपल्या बाळाच्या नावाची अधिकृत घोषणा केली. अंबानी कुटुंबाच्या नव्या वारसदाराचं पृथ्वी (Prithvi) असं नाव ठेवण्यात आलं आहे. 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात बाळाचं आगमन झालं. … Read more

रिलायन्सने BP बरोबर R Cluster मध्ये सुरू केले गॅसचे उत्पादन

नवी दिल्ली । रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि BP यांनी शुक्रवारी R Cluster च्या माध्यमातून गॅस उत्पादन सुरू करण्याबाबतची माहिती दिली. हा आशिया खंडातील सर्वात खोल जल प्रकल्पांपैकी एक आहे. सन 2023 पर्यंत भारताच्या एकूण गॅसच्या वापरापैकी जवळपास 15 टक्के भाग येथून मिळू शकेल. याबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रिटनच्या दिग्गज कंपनीने (BP) भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील KG-D6 … Read more

“कोरोना संकटाने उघडला मार्ग, येत्या 20 वर्षांत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत सामील होणार भारत”- मुकेश अंबानी

नवी दिल्ली । जगातील सोशल मीडिया क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली फेसबुक 15 आणि 16 डिसेंबर रोजी ‘फ्यूल फॉर इंडिया 2020’ नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. आज या कार्यक्रमाचे पहिले सत्र होते. फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्ग आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी (मुकेश अंबानी) यांच्या गुंतवणूकीविषयी बोलतानाचा हा कार्यक्रम फेसबुक प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला. आपल्या भाषणात … Read more

सौदी अरेबियाची PIF कंपनी करणार Reliance Retail मध्ये 9555 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली । सौदी अरेबियाची गुंतवणूक कंपनी PIF (Public Investment Fund) ने रिलायन्स रिटेलमधील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. PIF 2.04 टक्के हिस्सा 9,555 कोटी रुपयांना खरेदी करेल. PIF सौदी अरेबियाचा सोव्हरेन वेल्थ फंड आहे. PIF ने (पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड) यापूर्वी देखील जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे. PIF ने त्यातील 2.32 टक्के हिस्सा खरेदी … Read more

मुकेश भाईंची कमाल! जगातील टॉप १० ब्रँडच्या यादीत रिलायन्स दुसऱ्या स्थानावर

मुंबई । जगातील टॉप १० ब्रँडच्या यादीत रिलायन्स मोठी झेप घेतली आहे. फ्युचर ब्रॅन्ड इंडेक्स २०२० मध्ये रिलायन्सनं दुसरं स्थान पटकावलं आहे. तर अ‍ॅपल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ब्रॅड ठरला आहे.रिलायन्स इंडस्ट्रीज रिफायनरी, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी रिलायन्सनं आपल्याला सिद्ध केलं असल्याचं फ्युचर ब्रॅन्ड इंडेक्स २०२० ची यादी जाहीर … Read more

RIL AGM 2020: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेत मुकेश अंबानींनी केल्या या १० मोठ्या घोषणा

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) वार्षिक सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ही कंपनीची 43 एजीएम होती. विविध व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायन्सचे जवळपास एक लाखहून अधिक शेअर होल्डर या बैठकीत सामील झाले होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. १)Google सोबत कराराची घोषणा संकटाच्या वेळी मोठ्या संधीही येतात. रिलायंन्स इंडस्ट्री … Read more