गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला 2G मुक्त करु!- मुकेश अंबानी

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) वार्षिक सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ही कंपनीची 43 एजीएम होती. विविध व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायन्सचे जवळपास एक लाखहून अधिक शेअर होल्डर या बैठकीत सामील झाले होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलच्या सहभागाविषयीही माहिती दिली. जिओ प्लॅटफॉर्मवर … Read more

Reliance AGM। पुढील वर्षी भारतामध्ये 5G तंत्रज्ञान लाँच करणार- मुकेश अंबानी

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची आज वार्षिक बैठक म्हणजेच, एजीएम सुरु आहे. मुकेश अंबानी यांनी या बैठकीत मोठ्या घोषणा केल्या आहेत. “5G नेटवर्कसाठी आवश्यक परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी जिओ सज्ज आहे,” असं अंबानी म्हणाले. इतकंच नाही तर हे तंत्रज्ञान आपण जगामध्ये निर्यात करण्याक्षम असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त … Read more

WhatsAppच्या माध्यमातून JioMart चा शुभारंभ! लॉकडाउनध्ये ‘असा’ घेता येईल लाभ

मुंबई । रिलायन्सने आपले ऑनलाइन ई-कॉमर्स पोर्टल JioMart ची सुरूवात केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp द्वारे या सेवेचा शुभारंभ रिलायन्सने केला आहे. काही दिवसांपूर्वीच जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या अंतर्गत फेसबुकने जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची … Read more

‘जिओ’ने बंद केले दोन स्वस्त डेटा पॅक

जिओ व्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्रमांकावर फोन केल्यास सहा पैसे प्रति मिनिट इंटरकनेक्ट युजेस चार्ज दर आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांना अजून एक दणका दिला आहे. कंपनीने १९ रुपये आणि ५२ रुपयांचे दोन स्वस्त प्रिपेड रिचार्ज पॅक बंद केलेत. अनुक्रमे एक दिवस आणि सात दिवस इतकी या दोन्ही पॅकची वैधता होती. हे पॅक बंद झाल्यामुळे आता ग्राहकांना किमान ९८ रुपयांचा कॉम्बो-पॅक रिचार्जसाठी उपलब्ध असणार आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी ‘फोर्ब्स’कडून प्रसिद्ध, मुकेश अंबानी पुन्हा अव्वल स्थानी

अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत. तर या यादीमध्ये अदानींने आठ स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे.

अमित शहा देशाचे लोहपुरुष, मुकेश अंबानीची स्तुतीसुमने

टीम, HELLO महाराष्ट्र | भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच देशाचे लोहपुरुष आहेत सच्चे कर्मयोगी आहेत असं म्हणत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अमित शाह यांची स्तुती केली आहे. खरंतर लोहपुरुष ही उपमा खरंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना देण्यात आली आहे. लोहपुरुष या नावानेही सरदार पटेल यांना ओळखले जाते. नेमकी हीच उपमा मुकेश अंबानी … Read more