मुंबई उच्च न्यायालयात या रिक्त पदासाठी भरती होणार; अर्ज प्रक्रियेची माहिती जाणून घ्या

_Bombay High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| न्यायालयामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत (Mumbai High Court) विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्हाला देखील उच्च न्यायालयात नोकरी करायचे असेल तर त्वरित या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. कशाची भरती प्रक्रिया नेमकी कोणत्या पदासाठी … Read more

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यामध्ये चर्चेचा भाग बनला आहे. मुख्य म्हणजे आता मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टातच जनहित याचिका (Public Interest Litigation) दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने एक दिवसाचे अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने राज्यातील 50 … Read more

सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस; आझाद मैदानावर उपोषण करण्यास नकार

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Aarakshan) एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला घेऊन मनोज जरांगे आझाद मैदानावर आपल्या मराठा बांधवांना घेऊन ठिय्या आंदोलन करणार होते. या आंदोलनासाठी … Read more

Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस; सदावर्तेच्या याचिकेनंतर निर्णय

Manoj Jarange Patil HC Notice

Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा अशी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मोठा निर्णय घेत जरांगे पाटील याना नोटीस … Read more

अविश्वास ठराव मंजूरीसाठी 2 तृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे; उच्च न्यायालयाचा निर्णय

Bombay High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्यांतील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यादरम्यान, उच्च न्यायालयाने देखील एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हा निकाल देताना, ग्रामपंचायत पातळीवर सरपंच वा उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे. या सदस्यांच्या बहुमतावर सरपंच वा उपसरपंचाला अपात्र ठरवता येऊ शकते” असे म्हणले आहे. सध्या या निकालाचे याचिकाकर्त्यांकडून … Read more

मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी दाखल केली हायकोर्टात याचिका; 8 नोव्हेंबरला होणार सुनावणी

sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सरकार मराठ्यांना आरक्षण देत नसल्यामुळे मराठा आंदोलकांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्ट एक याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात … Read more

अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण CBI च्या भूमिकेमुळे तूर्त सुटका नाहीच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. यापूर्वी ईडी केसमध्येही त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे देशमुख यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र CBI च्या भूमिकेमुळे देशमुखांच्या जामिनावर १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआय याप्रकरणी … Read more

लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास काय अडचण? कोर्टाने BMC ला खडसावलं

Rutuja Latke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उभं राहिलेल्या ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील राजीनामा अद्याप प्रशासनाने स्वीकारला नसल्याने त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी सुरु असतानाच सुरुवातीलाच कोर्टाने महापालिकेला धारेवर धरले आहे. लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास नेमकी काय अडचण आहे? असा थेट सवाल करत हायकोर्टाने BMC ला फटकारले आहे. … Read more

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा?? कोर्टाने दिला मोठा निर्णय

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास महापालिकेने परवानगी नाकारल्यांनंतर आता हा वाद कोर्टात गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. सर्व बाजूंच्या सुनावणी नंतर कोर्टाने शिंदे गटाची याचिका फेटाळली असून उद्धव ठाकरेंना परवानगी दिली आहे. मात्र काही अटीशर्तीचे पालन शिवसेनेला पाळावे लागेल. कोर्टाच्या या निकालामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. … Read more

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दिलेली क्लीन चिट 2 वर्षांपासून हायकोर्टात प्रलंबित

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते मोहित कंबोज यांनी काल एकामागून एक असे तीन ट्विट करत राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असून आपण पत्रकार परिषद घेऊन त्या नेत्याचे नाव उघड करू असे द्वारे त्यांनी सांगितले. कंबोज यांनी केलेल्या ट्वीटवरुन राजकिय वातावरण तापले … Read more