दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
नागपूर प्रतिनिधी । दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला असल्याने त्यांना जामिनावर मुक्त करून हैद्राबादला घरी जाण्याची परवानगी द्यावी असा अर्ज त्यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा अर्ज फेटाळला असून त्या परिसरातील संचारबंदी संपल्यानंतर तसेच तो परिसर कंटेन्मेंट झोनमधून मुक्त झाल्यानंतर तुम्ही पुन्हा जमीन … Read more