उद्धव ठाकरे- संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; उच्च न्यायालयात याचिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्या धमक्यांमुळे बंडखोर शिवसेना आमदार भितीपोटी … Read more

मलिक- देशमुखांना मतदानाचा अधिकार नाहीच; राष्ट्रवादीचे समीकरण बिघडणार??

malik deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 20 जूनला विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान होणार असून त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख या राष्ट्रवादीच्या तुरुंगात असलेल्या नेत्यांना विधान परिषदेसाठी मतदान करता येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी देखील राज्यसभा निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांना मतदान करता आले नव्हते. … Read more

भाजपाच्या आ. जयकुमार गोरेंना मुंबई हायकोर्टाचा दणका : जामीन अर्ज फेटाळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण- खटाव मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांचा मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज आज मंंगळवारी दि. 14 रोजी फेटाळला. येत्या दोन आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मुदतही दिली आहे. त्यामुळे आता जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आ. जयकुमार गोरे यांना तात्पुरते … Read more

विद्यार्थ्याला तुरुंगात टाकून तुम्ही पवारांची प्रतिष्ठा कमी करताय; कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले

uddhav thackeray sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी नाशिक येथील निखिल भामरे या विद्यार्थ्यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली असता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले आहे. ट्विट मध्ये कोणाचाही थेट उल्लेख नसताना विद्यार्थ्याला तुरुंगात टाकणे पवारांसारख्या प्रतिष्ठित … Read more

महाविकास आघाडीला धक्का : मुंबई हायकोर्टाने मलिकांच्या अर्जाची याचिका फेटाळली

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागेसाठी सध्या चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. जस जशी मतदानाची वेळ संपत आहे तसतशी धाकधूक वाढत आहे. दरम्यान आज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारला मुंबई हायकोर्टाने आज पुन्हा धक्का दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं … Read more

जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; नेमकं काय आहे प्रकरण?

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुंबई हाय कोर्टाने दिलासा दिला आहे. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणीचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी हाय कोर्टाने फेटाळून लावली आहे. पी. बी. वारले आणि ए. एम. मोडक या द्विसदस्यीय खंडपीठाने आज हा निर्णय दिला आहे. दि. 14 ऑक्टोबर … Read more

100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून अनिल देशमुखांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सीबीआयने देशमुख यांच्यावर कारवाई केली असून त्यांना नुकतीच अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना कारागृहामध्ये चालताना पडल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख आणि सचिन वाझे … Read more

“एसटी कामगारांनो 15 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहा”; उच्च न्यायालयाचा अल्टिमेट

Mumbai High Court ST workers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयात आज एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. “एसटी संप न करता कामगारांनी कामावर हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून नुकतेच देण्यात आले. दरम्यान कामगारांना 15 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याची मुदत देण्यात आली आहे. एसटी कामगारांच्या प्रश्नी आज मुंबईत उच्च … Read more

आर्यन खानला उच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला आणि या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सहभागी असल्यामुळे त्याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई उच्च … Read more

पंच प्रभाकर साईलशी काहीही संबंध नाही – आर्यन खान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीच्यावतीने अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर सुनावणी होत आहे. आर्यन खानच्या वकिलांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. त्यात आर्यनने प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाला शपथपत्रातून सांगितले आहे. समीर … Read more