Electric Water Taxi : मुंबईच्या समुद्रात धावणार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी; पहा काय आहेत वैशिष्ट्य

Electric Water Taxi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा क्रेज सर्वांमध्ये वाढत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहने हे पर्यावरणासाठी पूरक देखील आहेत. त्यामुळे याची खरेदी ही अधिक होते. आधी इलेक्ट्रिक टू व्हीलर आली मग इलेक्ट्रिक कार आली त्यानंतर इलेक्ट्रिक बस आली असे नवनवीन इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध होऊ लागले. आता तर केवळ रस्त्यावरच इलेक्ट्रिक वाहन धावणार नसून त्याची पोहोच … Read more

मुंबई विमानतळाचा मोठा रेकॉर्ड!! एकाच दिवसात 1302 उड्डाणे

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया आहे. आणि या स्वप्नाच्या दुनियेत एकाच दिवशी एका रात्रीतून स्टार झालेले अनेकजण आपण पाहिले आहेत. तसेच काहीस यावेळी झालं आहे. यावेळी स्टार झालेली कोणी व्यक्ती नसून ते मुंबई विमानातळ (Mumbai Airport) आहे. होय, मुंबई विमानतळाने एकाच दिवशी तब्बल 1302 उड्डाणे भरली त्यामुळे 2018 साली केलेला रेकॉर्ड मोडला … Read more

मुंबईला मिळणार नवा सागरी सेतू ; 4 शहरांना जोडणार

Mumbai Sea Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शहरामधील वाढत्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी शासनाकडून नव – नवी पावले उचलली जात आहेत. त्यातच आता वसई – विरारचा सागरी सेतू मार्ग (Vasai Virar Sea Link) हा पालघर पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प याआधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जाणार होता. मात्र आता तो मुंबई महानगर प्रदेश … Read more

Mumbai Metro : मुंबईकरांना मिळालं दिवाळी गिफ्ट!! रात्री 11 पर्यंत धावणार मेट्रो

Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मेट्रो (Mumbai Metro) ही नेहमीच प्रवाश्यांच्या सोयीचा विचार करते. मेट्रोन हजारो लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. त्यातच आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोने प्रवासाची वेळ वाढवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिवाळीचे चांगलेच गिफ्ट भेटले आहे. एकनाथ शिंदे घेतला निर्णय महाराष्ट्राचे … Read more

Mumbai Local Train : नवी मुंबईकरांना मिळाले दिवाळी गिफ्ट; खारकोपर ते उरण लोकल होणार सुरु

Mumbai Local Train Uran Kharkopar

Mumbai Local Train | दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी अनेक आनंदाच्या बातम्या येत आहेत. प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेकडून अनेक ठिकाणहून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यातच आता नवी मुंबईकरांना सुद्धा आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल आठ महिन्यानंतर खारकोपर ते उरण लोकल सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे. खारकोपर ते उरण हा मार्ग सुरक्षित नसल्यामुळे … Read more

BMC चा मोठा निर्णय!! 22,000 हून अधिक वाहनांसाठी नवीन पार्किंग व्यवस्था उभारणार

mumbai vehicle parking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजच्या एकविसाव्या शतकात प्रत्येक व्यक्तीकडे एक ना एक तरी वाहन आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पार्किंगची जागा असते. परंतु मोठमोठ्या शहरात सातत्याने पार्किंगचा प्रश्न उभा राहतो. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात तर हा प्रश्न अजूनही आहेच. यावरच मात करण्यासाठी बृहन्मुंबई पालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. BMC 22,000 हून अधिक वाहनांसाठी नवीन पार्किंग व्यवस्था … Read more

पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय!! आजपासून 17 AC लोकल फेऱ्या सूरु

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम रेल्वे प्रवाश्यांचा सोयीसाठी नेहमीच तत्पर असते. पश्चिम रेल्वेकडून काही ना काही निर्णय हे सतत घेतले जातात. त्यामुळे नागरिकांच्या मागण्याला चांगलाच प्रतिसाद मिळतो. आता असच काहीस झालं आहे. प्रवाश्यांनी केलेल्या मागणीनुसार पश्चिम रेल्वे आता AC लोकल वाढवण्याच्या तयारीस लागली आहे. एकीकडे मध्य रेल्वेने 10 लोकल फेऱ्या वाढवल्या असताना आता दुसरीकडे 17 … Read more

मेट्रो -4 साठी MMRDA विकसित करणार लास्ट माईल कनेक्टिव्हिटी

Metro 4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई महानगरातील नागरी वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई  मेट्रोची सुविधा  सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबई मेट्रोच्या 3 लाईन्स प्रवाश्यांच्या वापरासाठी  खुल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु या लाईन्स सोबत लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अस्तित्वात येऊ शकली  नाही. त्यामुळे या मेट्रो लाईन्सने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना अडचण  येते. त्यामुळे अनेकदा प्रवासी मेट्रोने प्रवास न … Read more

Mumbai Metro : मेट्रो ‘2 अ’ आणि मेट्रो ‘7’ ने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखो पार

Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  2022 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे काम सुरु होते. त्यामध्ये MMRDA चा 337  किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील (Mumbai Metro) मेट्रो ‘2अ ‘ आणि ‘मेट्रो 7’ या मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल मध्ये पार पडला. ह्यावेळी प्रवाश्यांची संख्या ही आकदी मोचकीच होती. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या … Read more

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी!! वानखेडे स्टेडियमवर या गोष्टी मिळणार फ्री मध्ये

World Cup 2023 wankhede stadium

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात 5 ऑक्टोबर पासून आयसीसी वर्ल्ड कप 2023 चा (ICC World Cup 2023) थरार सुरु झाला आहे. जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमी क्रिकेटचा हा थरारक अनुभव घेताना दिसत आहेत. 2023 चा वर्ल्डकप कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनांच लागलेली आहे. भारतीय संघाने यंदा दिमाखदार कामगिरी करत आत्तापर्यतचे आपले सर्व सामने जिंकले आहेत, आता मुंबईतील … Read more