पवारांनी RSS चे कौतुक केल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे मागील काही दिवसात कौतुक केले होते. त्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची हि चिकाटी काही कमी नाही असे सुप्रिया सुळे म्हणल्या आहेत. राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार – शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद … Read more

अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी |अभिनेते गिरीश कर्नाड यांचे आज त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. वृद्धाप काळामुळे त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. त्यांना उपचारासाठी अनेक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर इलाज झाले नाहीत. आज सकाळी शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Girish Karnad, veteran actor … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल महाजन म्हणतात

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश कधी करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर गिरीष महाजन यांनी दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवेशाचा मुहूर्त काढणे फक्त बाकी आहे. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा निश्चित होणार आहे असे गिरीष महाजन म्हणाले आहेत. कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा … Read more

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर खेळी : मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशींची नियुक्ती

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |शिवसेना भाजप यांच्यात वादाची पहिली ठिणगी म्हणून गणली गेलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपने अद्याप डोक्यात ठेवली आहे. म्हणूनच एक निकटवर्तीयअधिकारी बडतीवर जाताच दुसरा निकटचा अधिकारी भाजपने मुंबई पालीकीचा आयुक्त म्हणून नेमला आहे. अर्थात अजोय महेता यांची मुख्य सचिव पदी निवड होताच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली … Read more

पत्नीचे प्रियकरासोबतचे फोटो पाहून पतीने केले सपासप वार

Untitled design

कल्याण प्रतिनिधी | पत्नीचे लग्नाआधीच्या प्रियकरासोबतचे फोटो पाहून संतापलेल्या पतीने पत्नीवर वार केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव काजल शिगवण असे पिडीत महिलेचे नाव असून विकास शिगवण असे … Read more

मुंबई : ५५ वर्षीय डॉक्टरने केला २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | येथील ५५ वर्षीय डॉक्टरने २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याने मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी या डॉक्टरला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणातील पिडीत तरुणी एका मालिकेसाठी काम करत होती. त्वचा रोगाची समस्या जाणवू लागल्याने तिने एका स्कीन डॉक्टर बद्दल विचारणा केली. तेव्हा तीच्या मित्राने आरोपी डॉक्टर सोबत … Read more

लाव रे तो व्हिडीओला निवडणूक आयोग म्हणतो दाखव सभांचा खर्च

Untitled design

मुंबई प्रतिनिधी|लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपली वेगळी राजकीय दहशतच निर्माण केली होती.मात्र आता त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकी दरम्यान घेतलेल्या सभांचा खर्च मागितला आहे. या संर्दभात माध्यमांना राज्य अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी माहिती दिली आहे. लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा अधिक मिळणार ज्यावेळी राज ठाकरे लोकसभा … Read more

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार असल्याचे प्रतिपादन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Vidhanbhavan

मुंबई । सतिश शिंदे मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरक्षणासाठी भविष्यात न्यायालयात लढावे लागेल हे गृहित धरुनच या कायद्याची मजबूत रचना करण्यात आली आहे. याच अधिवेशनात या आरक्षणाचे विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सांगितले. आरक्षणाच्या निर्णयाविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, कायद्यानुसार मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत राज्य सरकार निर्णय … Read more

रायगड जिल्हा होणार महामुंबई चा भाग, मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

Devendra Fadanvis

रायगड । सतिश शिंदे पूर्वी नदीच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाला. आताच्या आधुनिक काळाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास जेथे जेथे दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत तेथे संस्कृतिचा विकास होईल. मुंबई, नवी मुंबई, एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता हे सर्व क्षेत्र एकत्र ‘महामुंबई’ म्हणूनच विचार करावा लागेल, त्यासाठी … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र … Read more