देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंगनाला तिसऱ्यांदा समन्स

मुंबई । न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी या दोघां बहिणींना तिसऱ्यांदा समन्स जारी केले आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कंगनाला २३ तर रंगोली हिला २४ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर कंगना … Read more

अर्णब गोस्वामींचा उपद्रव पाहता पोलिसांनी अटकेसाठी केलं होतं ‘असं’ जबरदस्त प्लॅनिंग

मुंबई । इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रिपब्लिक टीव्हीचे मुख्यसंपादक (Editor-in-chief) अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक करण्यात आली आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्यागृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील राज्याच्या गृह विभागाने अर्णब यांच्या अटकेसाठी कोंकण रेंजचे आयजी संजय मोहिते यांच्या नेतृत्वात 40 सदस्यांची उच्च स्तरीय टीम … Read more

Arnav Goswami Arrest: सुसाईड नोटमध्ये अर्णवचं नाव, तरीही आजवर त्याच्यावर कारवाई का नाही?- नाईक कुटुंब

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी गोस्वामी यांच्या अटकेचं स्वागत केलं आहे. तसंच तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या कारवाईबाबत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. अन्वय यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेत तात्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले … Read more

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे. पुढील ३० दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तहेर विभागाने दिली आहे. त्याचवेळी हा हल्ला ड्रोनद्वारे हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरात ड्रोन उडविण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. पुढील महिन्यात दिवसात दिवाळीचा सण आहे. कोरोनामुळे सर्व … Read more

HDFC Bank मध्ये शिफ्ट होणार मुंबई पोलिसांच्या 50 हजार कर्मचार्‍यांचे सॅलरी अकाउंट, कारण काय आहे ते जाणून घ्या

मुंबई । मुंबई पोलिसात (Mumbai Police) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार आता एक्सिस बँक खात्यात येणार नाही. या सर्व कर्मचार्‍यांचे पगार खाते खासगी क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या एचडीएफसी बँक (HDFC Bank) मध्ये जमा केले जात आहे. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात शासकीय परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. मुंबई पोलिस हे देशातील सर्वात … Read more

भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई | गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्या घाटकोपर येथे आंदोलन करत होते. महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यावेळी करत होते. याचदरम्यान पोलिसांसोबत सोमय्या यांची बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी सोमय्या यांना ताब्यात घेतले असून घाटकोपर पोलीस … Read more

TRP रेटिंग घोटाळ्यामुळे राजीव बजाज यांनी ‘या’ 3 वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा घेतला निर्णय

हॅलो महाराष्ट्र । TRP रेटिंगमध्ये पुढे रहाण्यासाठी, काही चॅनेल्स जाणून बुजून चुकीचे मानले जाणारे कंटेंट दाखवत आहेत. या कारणास्तव, आता बातमी आली आहे की, ऑटो सेक्टर मधील दिग्गज बजाज ऑटोने आपल्या जाहिरातींसाठी तीन वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट केलेले आहे. रिपब्लिक टीव्हीसह दोन मराठी वाहिन्यांवर बनावट TRP (Television Rating Point) केल्याची बातमी आल्यानंतर प्रख्यात उद्योगपती एमडी राजीव बजाज … Read more

TRP घोटाळा: रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ, मुंबई क्राईम ब्रांचकडून आणखी 6 जणांना समन्स जारी

मुंबई । टीआरपी घोटाळा प्रकरणी (TRP Scam)रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आलं असताना तसंच मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेलं असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी घोटाळा प्रकरणी आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. (Mumbai Police Summons 6 Republic tv senior person) रिपब्लिकच्या 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना तर हंसा रिसर्च … Read more

मुंबई पोलिसांनी केला मोठा TRP घोटाळा उघड; रिपब्लिक टीव्हीसह अन्य २ टीव्ही चॅनल्सचा सहभाग

मुंबई । मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केला आहे. या घोटाळ्यात ३ टीव्ही चॅनल्सची नाव समोर आली आहेत. अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनेचेही यात नाव आले आहे. या TRP घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरु असल्याचे मुंबईच पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी गुरुवारी सांगितले. … Read more

षडयंत्र! सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी उघडले गेले ८० हजार फेक अकाऊंटस्

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्याकाळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर … Read more