राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस; ‘या’ दिवशी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून हनुमान चालीसा प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून राणा दाम्पत्याची पुन्हा चौकशी केली जाणारा असून त्यासाठी 8 जून रोजी हजर राहण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी नोटिसीद्वारे दिले आहेत. मुंबईत राणा दांपत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा … Read more

नवनीत राणांच्या आरोपांना पोलिसांचे प्रत्युत्तर; ‘तो’ व्हिडिओ ट्विट करत केली पोलखोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या कोठडीत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांकडून आपल्याला हिन दर्जाची वागणूक मिळत असून आपल्याला पाणी सुद्धा देण्यात आलं नाही असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी प्रत्युत्तर देत राणांचा पोलीस स्टेशन मधील व्हिडिओच ट्विट केला आहे आणि नवनीत राणा यांच्या आरोपातील हवाच काढली. … Read more

सोमय्यांवरील हल्ल्याची CISF कडून गंभीर दखल; हल्लेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश??

CISF Kirit Somaiya

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर खार पोलीस ठाण्याबाहेर शनिवारी जमावाने हल्ला केला. या प्रकरणी सोमय्यांसह भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेतली. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भल्ला यांना पत्र लिहले. त्यानंतर आता या हल्ल्याची केंद्रातील सीआयएसएफने गंभीर दखल घेतली असून यापुढे सोमय्यांच्यावर हल्ला … Read more

“मुंबई पोलिसांवर सरकारचा दबाव असल्याचे दिसते”; चौकशीनंतर प्रवीण दरेकरांचा आरोप

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबै बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आज मुंबई पोलिसांच्यावतीने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चौकशी करण्यात आलाय. तब्बल तीन तासाच्या चौकशीवरून दरेकरांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. माझ्या आजच्या चौकशीवेळी मला उलट सुलट प्रश्न विचारण्यात आले. मात्र, पोलिसांवर सरकारचा प्रचंड स्वरूपाचा दबाव असल्याचे दिसून आले, असा … Read more

“फडणवीस हे लबाड, कपटी, कारस्थानी, मराठीतील जेवढी विशेषणे असतील तेवढी…”; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन पेन ‘ड्राइव्ह बॉम्ब’ सादर केले. त्यातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. फडणवीसांनी प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी केल्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे. “फडणवीसांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. फडणवीस हे … Read more

“उद्या पुन्हा दुसरा व्हिडीओ बॉम्ब पहायला मिळणार” ; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीनंतर सागर बंगल्यात अर्ध्या तासापासून त्यांची चौकशीकेली जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे असे विधान केले आहे. “फडणवीसांनी नुकताच विधानसभेत एक बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे त्याची आज चौकशी सुरु करण्यात आली आहे. मुळात हि चौकशीच चुकीची आहे. आता … Read more

“कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का?”; संजय राऊत यांचा ट्विटद्वारे सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीनंतर सागर बंगल्यात देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी स्वतंत्र बैठक घेतली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक असे ट्विट केले आहे. त्यातून त्यांनी “कमाल आहे ! … Read more

“फडणवीसांनी आता एकच बॉम्ब टाकला अजून ब्रम्हास्त्र बाकी आहे”; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीवरून भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “चार राज्यात भाजपाची सत्ता आल्याने महाविकास आघाडी सरकारकडून राजकारण केले जात आहे. त्यातूनच फडणवीस यांना नोटीस पाठवण्याचा प्रकार झाला आहे. मात्र, एक लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

“भ्रष्टाचाराशी माखलेले सर्वच नेते जेलमध्ये जाणार”; अनिल बोंडे यांचे सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीच्या पार्श्वभूमीर नागपुरात भाजपाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजपा नेते अनिल बोंडे देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादीचा सटच खराब आहे, आता त्यात … Read more

“जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगले पाहिजे”; फडणवीसांच्या नोटिसीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

ajit pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात फडणवीसांना हजर राहण्यास सांगितले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगले पाहिजे. लोकांना आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नसतो, असे पवार यांनी … Read more