फडणवीसांच्या जबाबासाठी पोलीसच त्यांच्या बंगल्यावर जाणार; राजकारण तापण्याची शक्यता

devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फोन टॅपिंग आणि पोलिसांच्या बदल्या प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली. त्यांनतर फडणवीस उद्या पोलीस स्टेशनमध्ये जबाबासाठी जाणार होते. मात्र आता स्वतः पोलिसच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांच्या जबाबाची नोंद घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस … Read more

फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजप एकवटणार; बीकेसीत उद्या शक्तिप्रदर्शन करणार

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस याना पोलीस बदल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून उद्या ते चौकशीसाठी बीकेसी येथे पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या नोटीशीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ उद्या भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. फडणवीस यांनी विधानसभेत … Read more

देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांची नोटीस; ‘या’ प्रकरणी करणार चौकशी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. या नोटीसीनंतर त्यांनी राज्य सरकार वर टीकेची झोड उठवली. पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्याच्या संदर्भातील माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस … Read more

मुंबई पोलिसांनी भाजपच्या मोर्चावेळी देवेंद्र फडणवीसांना घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनामा मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर भाजपकडून विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. सभेनंतर फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मोर्चाला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाच्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात … Read more

नारायण राणेंवरील कारवाईबाबत अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सलियनबाबत केलेल्या वक्तव्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादे वक्तव्य केल्यास त्याचा तपास करणे हा एक प्रक्रियेचा भाग असतो. कोणी काय … Read more

“नारायण राणेंसह नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करा”; रुपाली चाकणकर यांचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सलियनबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली आहे. “दिशाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व … Read more

हिंदुस्थानी भाऊला अटक; विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप

hindusthani bhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला आज पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊ याने एक विडिओ शेअर केल्यानंतर राज्यातील विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले.त्यामुळे अखेर हिंदुस्थानी भाऊ ला … Read more

वाईन पिऊन गाडी चालवल्यास दंड होणार का ? मुंबई पोलीसांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री ला परवानगी दिल्यानंतर राज्यात विरोधी पक्षांनी सरकार वर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर वाईन आणि दारूमध्ये फरक असल्याचे सरकारने सांगितलं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवम वहिया यांनी ट्विट करत वाईन पिऊन गाडी चालवल्यास शिक्षा होईल का असा प्रश्न पोलिसांना विचारल्यानंतर पोलिसांनी देखील तेवढ्याच शिताफीने उत्तर दिले. मी … Read more

BCCI मध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 10 जणांना 5.50 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की,”आरोपी मनीष पेंटर हा मुंबईचा रहिवासी असून तो फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.” पोलिस उपायुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे यांनी सांगितले … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आजपासून जमावबंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत मोठ्या प्रमाणात नव्या कोरोना रुग्णांवाढ होत आहे. एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.असल्याने मुंबईत पोलीस व महानगर पालिकेकडून आजपासून पुढे सात दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. … Read more