साताऱ्यातील तरूणांच्या खूनात मूळ सूत्रधारासह 5 जणांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील नटराज मंदिराचे बाहेर अज्ञात इसमांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून केलेल्या खुनाच्या गुन्हयातील मुळ सुत्रधारास मुंबई येथून अटक करण्यात आली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अभिजीत ऊर्फ भैया शिवाजी मोरे व सोमनाथ बंडू शिंदे (दोघे रा. वाई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे … Read more

5 कोटींसाठी विश्वासू साथीदारानेच केला चंद्रशेखर गुरुजींचा खून; तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

chandrasekhar guruji

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी (Chandrasekhar Guruji) यांची 5 कोटींसाठी हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अनेक दिवसांपासून बेनामी मालमत्ता विकून पाच कोटी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या महांतेश शिरूर याने गुरुजींचा (Chandrasekhar Guruji) खून केल्याचे समोर आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर (Chandrasekhar Guruji) यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केल्यावर मालमत्तेचे पैसे … Read more

अफगाणी सुफी धर्मगुरूची महाराष्ट्रात गोळ्या झाडून हत्या; पोलिसांचा शोध सुरू

Khwaja Sayyad Chishti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील चिंचाेडी एमआयडीसी परीसरात काल रात्रीच्या सुमारास एका अफगाण सुपी सय्यद नावाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीनी गाेळ्या झाडुन हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या अफगाणी नागरिकाचे नाव सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे आहे. सुफी … Read more

कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, घटना CCTVमध्ये कैद

chandrasekhar guruji

कर्नाटक : वृत्तसंस्था – ‘सरल वास्तू’ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चंद्रशेखर गुरुजींची (chandrasekhar guruji) चाकूने भोसकून हत्या केली आहे. हि घटना हुबळी येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे कर्नाटकात मोठी खळबळ उडाली आहे. हि हत्येची संपूर्ण घटना हॉटेलमधील रिसेप्शनजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी गुरुजींवर (chandrasekhar guruji) चार वेळा वार केल्याचे सीसीटीव्हीत … Read more

साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून : आरोपी फरार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा शहराजवळील महामार्गावर असलेल्या नटराज मदिरा बाहेर भर दिवसा एकाच्या डोक्यात गोळी घालून खून केल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक नजीक असलेले नटराज मंदिर परिसरामध्ये फायरिंग झाल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गोळीबारात अर्जून यादव (रा. वाई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव आहे‌. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

धक्कादायक ! चाकणमध्ये एका शुल्लक कारणावरून 18 वर्षांच्या तरुणीचा गळा दाबून खून

Murder

चाकण : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून 18 वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून (Murder) करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण चाकण हादरलं आहे. घरात कोणीही नसताना आरोपी विष्णूकुमार सहा याने प्रीती सहा हिची गळा दाबून हत्या (Murder) केली आहे. या हत्येची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी … Read more

नागपूर हादरलं ! जावायाने घरगुती वादातून मध्यरात्री केली सासू-सासऱ्यांची हत्या

Murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – काल मध्यरात्री दुहेरी हत्याकांड (murder) घडल्यामुळे नागपूर हादरलं आहे. यामध्ये आरोपी जावयाने सासू आणि सासऱ्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या (murder) केली आहे. त्याचबरोबर पत्नी आणि मुलीलाही गंभीर जखमी केले. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरातील अमर नगर भागामध्ये घडली आहे. काय आहे प्रकरण? नरमू यादव असे या आरोपी तरुणाचे नाव … Read more

FB वर मैत्री तोडली म्हणून माथेफिरू तरुणाने घरात घुसून केली तरुणीची हत्या

Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उत्तर प्रदेशातील मथुराम या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका माथेफिरू तरूणानं फेसबुकवरील मैत्री तोडली म्हणून तरूणीवर तिच्या घरात घुसून हल्ला (Murder) केला आहे. या हल्ल्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाहीतर या आरोपीने तरुणीच्या आईवरही चाकूनं हल्ला (Murder) केला आणि नंतर स्वत:च्या पोटातही चाकू खुपसला. या … Read more

खळबळजनक ! बहिणीने लव्ह मॅरेज केल्यामुळे संतापलेल्या भावांनी भर बाजारात केली बहिणीची हत्या

Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज काळ बदलला असला तरी काही ठिकाणी अजून जुन्या रूढी परंपरा अजून कायम आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रेम विवाहाला होणारा विरोध. घरच्यांचा विरोध पत्कारून प्रेम विवाह केलेल्या जोडप्यांना किंवा दोघांपैकी एकाला जीव (Murder) गमावावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच घटना पंजाब मधील तरनतारन जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये प्रेमविवाह केला … Read more

साताऱ्यात चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा गळा दाबून खून : पतीसह चाैघांवर गुन्हा

Satara Police City

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पत्नी माहेरी जात असल्याच्या कारणावरून चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची फिर्याद सातारा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. फिर्यादीवरून पतीसह सासू, सासरा व दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीला पोलिसांनी अटक केली आहे. शीला दादासो फाळके (वय- 30, रा. कूपर काॅलनी, सदर बझार सातारा) असे मृत … Read more