संतापजनक ! आंतरजातीय विवाह केल्याने जन्मदात्यांनीच केला मुलीचा खून
अहमदनगर प्रतिनिधी |मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे पालकांनीच पोटच्या मुलीची हत्या केलाचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील कौठा गावात घडला. आई -वडिलांनी मुलीला ठार मारुन मृतदेह जाळून टाकलाय. आई-वडिलांविरुद्ध सोनई पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रतिभा कोठावले असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा पती देवेंद्र कोठावले (रा. संगमनेर) याच्या फिर्यादीवरून ब्रह्मदेव रमाजी मरकड व … Read more