Mutual Fund for Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का??? अशा प्रकारे समजून घ्या

Mutual Fund for Senior Citizens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Fund for Senior Citizens : आपल्या भविष्यासाठी अनेक लोकं गुंतवणूक करतात. मात्र ती योग्य वयात केली तर आपल्याला मोठा नफा मिळू शकेल. तर आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गुंतवणुकीबाबत जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्यांचे वाढणारे वय. ज्यामुळे त्यांनी हुशारीने गुंतवणूक करणे महत्त्वाचे … Read more

‘या’ Mutual Funds नी 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे केले तिप्पट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या सर्वाना बचतीचे महत्व पटवून दिले आहे. यानंतर प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी बचत करण्याला प्राधान्य देत आहे. मात्र प्रत्येकाला भरपूर रिटर्न देणाऱ्या प्लॅनमध्ये पैसे गुंतवायचे असतात. यासाठी म्युच्युअल फंडाची निवड केली जाते. ज्यामुळे आजकाल म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचेही पहायला मिळत … Read more

Mutual Funds : ‘या’ तीन फंडांनी 7 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds :  दीर्घकालावधीमध्ये मोठा फंड तयार करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा एक गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. ज्या लोकांना एकरकमी पैसे गुंतवता येत नाहीत अशा लोकांसाठी SIP हे गुंतवणुकीचे एक उत्तम साधन आहे. यामध्ये दर महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करता येतो. ब्लूचिप म्युच्युअल … Read more

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 5 घटकांकडे लक्ष द्या

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds : अनेकदा तुम्हाला म्युच्युअल फंडांशी संबंधित जाहिरात दिसते. यात एक टॅग लाईन असते… म्युच्युअल फंड बरोबर आहे. तज्ञांच्या मते, हे तेव्हाच खरे आहे जेव्हा काही घटक तपासले जातात. यासह, आपल्याला केवळ आपल्या गुंतवणूकीवर जास्त रिटर्न मिळणार नाही तर जोखीम देखील कमी होईल. म्युच्युअल फंड ही एक गुंतवणूक योजना आहे … Read more

SIP मध्ये होणारे नुकसान अशा प्रकारे टाळा !!!

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा लोकप्रिय मार्ग आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील धोके टाळायचे आहेत त्यांनी SIP द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी. SIP द्वारे आपल्या सोयीनुसार नियमितपणे आपल्या आवडीच्या म्युच्युअल फंडात निश्चित रक्कम जमा करता येते. यामध्ये फंडांच्या बदलत्या नेट असेट व्हॅल्यूच्या (NAV) आधारावर गुंतवणूकीत समतोल साधून … Read more

Stock Market : ‘या’ 5 शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला भरघोस नफा !!!

Stock Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी 2022 हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरलेले नाही. यावेळी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारातही अस्थिरता आहे ज्यामुळे भारतीय शेअर बाजार दबावाखाली आहे. मात्र बाजारातील या मंदीच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला रिटर्न देत आहेत. चला … Read more

SIP : 500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SIP : कोरोना काळानंतर लोकांचा गुंतवणूक करण्याकडे ट्रेंड वाढतो आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड ही गुंतवणुकीची सर्वात महत्वाची साधने आहेत. अशातच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. म्युच्युअल फंड आणि SIP मधील गुंतवणूक दर महिन्याला वाढत असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येत आहे. तसे पहिले तर म्युच्युअल फंड मधून साधारणतः … Read more

SIP मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा कोट्यवधी रुपये !!!

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SIP : रशिया- युक्रेन युद्धामुळे जगभरात आर्थिक मंदी सदृश वातावरण आहे. ज्यामुळे शेअर बाजारात सतत चढ-उतार होत आहेत. मात्र, असे असूनही काही म्युच्युअल फंडांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळेल. यामध्ये एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे गुंतवता येतात. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूकीची पूर्ण पारदर्शकता असते. यामध्ये … Read more

Personal Finance : फक्त 50 रुपयांची बचत करून मिळवा लाखो रुपये; कसे ते जाणून घ्या

Personal Finance

Personal Finance । भविष्यातील कोणतेही आर्थिक संकट टाळण्यासाठी पैशाची बचत (Personal Finance) करणे कधीही योग्यच… पैशाची बचत केल्याने आपल्याला कोणत्याही आपत्कालीन आर्थिक अडचणीला सहजपणे तोंड देता येते. मात्र देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाई मुळे पैशाची बचत करणं हे म्हणावे तेवढे सोप्प नाही. यावर मात करण्यासाठी SIP करणे लाभदायी ठरेल. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP … Read more

मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी चिल्ड्रन्स फंडमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रत्येक पालकांचा प्रयत्न असतो. विशेषतः मुलांचे शिक्षण, लग्न यामध्ये होणार खर्च भरून काढण्यासाठी ते अनेक योजना बनवतात. आपल्या मुलांना योग्य आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी पालक नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र या सर्वांसाठी म्यूचुअल फंड हा योग्य पर्याय ठरू शकतो. म्यूचुअल फंडमध्ये मुलांसाठी अनेक योजना आहेत. या योजनांना … Read more