नागपूर मध्ये बांधले जाणार 5 नवे उड्डाणपुल; ट्राफिकची कटकट मिटणार?

Nagpur Bridge

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर (Nagpur) महाराष्ट्राची उपराजधानीचे शहर आहे. महाराष्ट्राच्या होणाऱ्या विकासासोबत नागपूर शहराचा विकास देखील  झपाट्याने होताना दिसून येत आहे. नागपूर अनेक मोठ्या शहरांशी उत्तम मार्गाने जोडलं जात आहे. त्यामुळे शहरांत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत आहेत. साहजिकच शहरांत रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच वाहनांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागपूर शहरांत  … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या 22 इंटरचेंजवर उभारणार औद्योगिक शहरे

samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ते नागपूर या समृद्धी  महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) नजीकच्या भागात  औद्योगिक वसाहती  तयार  करून  तिथे उद्योग आणण्याचा  विचार  राज्य सरकारचा  आहे. याच पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाच्या 22 इंटरचेंजवर औद्योगिक शहरे उभारण्याचा मोठा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणजे नाशिक येथे उद्योजकांसोबत बैठक पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या … Read more

नागपूर मेट्रोचा विस्तार होणार!! 43.8 KM प्रवास; 6708 कोटींचा खर्च

Nagpur Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशभरातील अनेक शहरांत मेट्रोचे काम जलदगतीने चालू  आहे. त्यातच आता नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro 2)  विस्तारिकरणासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. मेट्रो – २ ची लांबी ४३.८ किलोमीटर असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या प्रकल्पावर तब्बल ६७०८ कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. नागपूर मेट्रो -2 च्या माध्यमातून 43.80 … Read more

नागपुरात 3 दिवसात 59 रुग्णांचा मृत्यू!! खाजगी आणि मेयो रुग्णालयाचा भोंगळ कारभार

hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात लागोपाठ झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. त्यामुळे या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, या दोन्ही घटनांनंतर आता नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 43 तर मेयो रुग्णालयात 16 अशा एकूण 59 रुग्णांचा मृत्यू … Read more

नांदेड- संभाजीनगर नंतर नागपूरच्या सरकारी रुग्णालयात 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू

nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर आता नागपूरमधील एका शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील 16 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत तर 9 रुग्ण हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यातील आहेत. मुख्य म्हणजे यातील 25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात … Read more

देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे.., धक्काबुक्कीच्या आरोपांवर बावनकुळेंचं भाष्य

fadanvis and bavankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूरमध्ये पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांकडून लावला जात आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी धक्काबुक्कीचा व्हिडिओ पोस्ट करत आरोप करण्याऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. तसेच, ‘देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे, या देवमाणसावर केलेले खोटे आरोप जास्त काळ टिकत … Read more

नागपुरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शाळांना सुट्टी जाहीर

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  नागपुरात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूरमध्ये काल रात्रीपासून विजांच्या कडकडासह 106 मिलीमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य निर्माण झाले आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरांमध्ये अनेक भागात पाणी साचून राहिले आहे. ओढे, नाले सर्वकाही तुंबले आहेत. तसेच, नागलवाडी, अंबाझरी … Read more

दीक्षाभूमी बनले अ – दर्जाचे तीर्थक्षेत्र; विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Dikshabhumi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपुरातील दीक्षाभूमी (Dikshabhumi Nagpur) हे पूर्व विदर्भातील प्रसिद्ध ठिकाण आहे. बौद्ध धर्मियांसाठी हे पवित्र स्थळ महत्वाचे मानले जाते. दरवर्षी दीक्षाभूमीला लाखो लोक महाराष्ट्र आणि देशातून भेट देण्यासाठी येत असतात . त्यामुळे दिक्षाभूमी महत्वाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र बनलेले आहे. दीक्षाभूमीचे महत्व लक्षात घेऊन ह्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने दीक्षाभूमीला अ – दर्जा … Read more

Mumbai Nagpur Bullet Train : मुंबई ते नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार; 1.70 लाख कोटी खर्च अपेक्षित

Mumbai Nagpur Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी असलेले मुंबई आणि नागपूर समृद्धी महामार्गाने जोडल्यनंतर आता शहरांमधील प्रवाशी वाहतूक जलद गतीने करण्यासाठी बुलेट ट्रेन मार्गाचा (Mumbai Nagpur Bullet Train) प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ह्या प्रोजेक्ट साठीचा महत्वाचा असलेला DPR म्हणजेच Detailed project report केंद्र शासनकडे सुपूर्त करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई ते नागपूर … Read more

Gold Price Today : अरे व्वा! आजही सोन्या चांदीच्या किमती उतरल्या; खरेदीची मोठी संधी

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत चाललेल्या महागाईमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता या सोन्या चांदीच्या किमतीत रोज घसरण होत आहे. रक्षाबंधन सणानंतर सोन्या-चांदीचे भाव उतरत चालले आहेत. त्यामुळे या काळात ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ज्या ग्राहकांना लग्न समारंभासाठी किंवा इतर कारणासाठी सोन्याचे दागिने … Read more