भोंदूबाबाचा एकाच कुटुंबातील ४ महिलांवर लैगिक अत्याचार; आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे दिले होते अमिष

नागपूर । एका भोंदूबाबानं आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याच्या नावाखाली 4 महिलांवर लैगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. नागपूरमधील पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. पीडित मुलीनं तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भोंदूबाबाला अटक केली असून अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दुलेवाले बाबा नावाने हा मांत्रिक वावरत … Read more

”हे नागपूरवाले मला म्यूट का करतायत?” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सवालाने एकचं चर्चा

मुंबई । नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असताना महाराष्ट्र आपण केंद्रीकरणावर भर देत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. … Read more

राज्यात ‘या’ जिल्ह्यांत होतोय कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

मुंबई । कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा ‘ड्राय रन’ (Dry Run) म्हणजेच रंगीत तालीम आज (शनिवारी) पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या ४ जिल्ह्यातील प्रत्येकी ३ आरोग्य केंद्रांवर होणार असून, प्रत्येक केंद्रांवर २५ जणांना त्यासाठी निवडण्यात आले आहे. त्यामध्ये केवळ प्रत्यक्ष लस न टोचता लसीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. केंद्राकडून देशात’ सिरम’च्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन … Read more

राज्यांतर्गत रेल्वे सेवा तर सुरु झाली पण गाडयांची संख्या कधी वाढवणारं ?

नागपूर । मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून तसे राज्य सरकारला कळवण्यात आले आहे. आज २ सप्टेंबरपासून रेल्वेचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ट्रेनची संख्या कमी असल्यानं विदर्भातील प्रवाशांची मात्र निराशा झाली आहे. अनलॉक-४ टप्प्यात राज्य सरकारने राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी दिल्याने आता रेल्वेने मुंबई किंवा पुणे गाठता येईल असे वाटत … Read more

Breaking News : तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

Tukaram Mundhe

नागपूर प्रतिनिधी | नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंढे यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. आयुक्तांना कोरोना झाल्याने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. Dear All, I have tested positive for #COVID19. I am asymptomatic and have isolated myself as per the protocol & guidelines.Request everyone who have … Read more

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी नागपूरला हलविले

अमरावती । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर (Navneet Rana ) यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला (Nagpur) तात्काळ हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह (COVID Positive ) आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत … Read more

आणखी एक केंद्रीय संस्था महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवली

नागपूर । संपूर्ण राज्य कोरोनाशी लढण्यात व्यस्त असताना राज्याने एक महत्वाची केंद्रीय संशोधन संस्था गमावली आहे. नागपुरात असलेली राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा आता अहमदाबाद मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये विलीन करण्यात आली आहे. दुर्दैव म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने यासंदर्भात दमदारपणे आवाज उठवलेला नाही. त्यामुळे लाखो खाण कामगारांच्या आरोग्याशी निगडित महत्वाचा संशोधन … Read more

भावाने समोसा खाल्ला म्हणून 11 वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या

नागपूर | आठवीमध्ये शिकणाऱ्या ११ वर्षाच्या मुलानं चक्क समोसा न दिल्याच्या रागातून आत्महत्या केली आहे. रविवारी नागपूरातील कोटल रोडवरील गंगानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षाच्या मोठ्या भावाने हातातील समोसा हिसाकावून घेतल्यामुळे रागाच्या भरात ११ वर्षीय मुलानं आत्महत्या केली. मृत्यू पावलेल्या मुलानं कुटुंबाला न सांगता घरातून दहा रुपये घेतले अन् समोसा खरेदीसाठी गेला. त्यावेळी … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

अरविंद बनसोडची आत्महत्या नाही तर खूनच; राष्ट्रवादीच्या संशयित कार्यकर्त्यांवर गृहमंत्री कारवाई करणार?

विशेष प्रतिनिधी | नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमरकर … Read more