नाना पटोलेंच्या विधानाने महाविकास आघाडीत खळबळ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला असून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, … Read more

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणार का?? ; नाना पटोलेंनी दिली ‘ही’ मोठी प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला असून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे. विशेष म्हणजे नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुरबाडमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी आले असता पत्रकारांनी … Read more

ठरलं! नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष ?

मुंबई । काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हायकमांडने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव निश्चित केले आहे. आता यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. (Maharashtra congress president) नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी … Read more

मी सुद्धा शेतकरी, कायदे मागे घेतले नाहीत तर…..पत्र लिहून नाना पटोलेंचा मोदींना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहे.याच पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर ला भारत बंदची हाकही देण्यात आली होती. दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. शेतकरी आंदोलनाबाबत हे पत्र असून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची या पत्रात मागणी करण्यात आलीय. कायदे … Read more

विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

कराड: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील व श्याम पांडे उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज बाबांनी नानाभाऊंचे, खा श्रीनिवास पाटील व नानाभाऊंचे मित्र श्याम पांडे यांचे स्वागत केले. यावेळी कराड दक्षिण … Read more

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । कोरोना संसर्गाबाबतच्या अटी आणि शर्तींसह ७ आणि ८ सप्टेंबर रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. खुद्द नाना पटोले यांनी ट्विट करत याबाबत सांगितले आहे. नाना पटोले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि,”गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूर परिस्थिती आहे … Read more

राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना पूर्णविराम; बाळासाहेब थोरात पदावर कायम राहणार

मुंबई । महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरु असतानाच बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील 9 जिल्हाध्यक्ष बदलण्याचा अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे पाठवलेला प्रस्ताव काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजुर केला आहे. थोरातांचा हा प्रस्ताव मंजुर केल्यानं राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष बदलाला सुरुवात झाल्यानं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडेच … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खादेपालट होणार; पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी तर पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद?

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हॅलो महाराष्ट्रला समजली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. … Read more

टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने उद्योग सुरू करा – नाना पटोले

भंडारा प्रतिनिधी । टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील लहान मोठे उद्योग तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत जिल्ह्यात धान्य पुरवठा योग्य पध्दतीने करण्यात यावा तसेच पोलीस पाटील व ग्राम … Read more

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले बिनविरोध

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा अध्यक्षपदी कोणाला निवडले जाईल याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले रिघणात होते तर भाजप कडून कथोरे रिंगणात होतर. मात्र रविवारी भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्याने पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले यांची निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली … Read more