शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त तर प्रशासन सुस्त

railway shivajinagar

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्वात वर्दळीचे रेल्वेफाटक अशी ओळख असणारे शिवाजीनगर रेल्वेफाटक २४ तासांत ३६ वेळा चालूबंद केले जाते. रेल्वेगाडी फाटक ओलांडून जाईपर्यंत फाटक बंद केले जाते आणि दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. दिवसेंदिवस रांगा वाढतच आहेत. यामुळे फाटक परिसरातील दुकानदार आणि रहिवासी त्रस्त झाले आहे. तोच दुसरीकडे प्रशासन मात्र … Read more

रद्द करण्यात आलेली नांदेड- रोटेगाव डेमू रेल्वे ‘या’ तारखेपासून पुर्ववत धावणार 

mumbai local train

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेने मनमानी कारभार करत नांदेड- रोटेगाव रद्द केली होती. परंतु आता प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नुकतीच रद्द केलेली नांदेड– रोटेगाव डेमू विशेष गाडी पूर्ववत केली असून तिचा विस्तार मनमाड पर्यंत केला आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. एका परिपत्रकाद्वारे दमरेने ही माहिती दिली आहे. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अजूनही सुरूच आहे. सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे. बुधवारपर्यंत मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर 42 कोटींच्या वर महसूल बुडाला असल्याची माहिती … Read more

NCB पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई तब्बल 1127 किलो गांजा जप्त

ncb

नांदेड – मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणाचं विशाखापट्टणम कनेक्शन समोर आल आहे. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या 3 हजार किलोग्रॅम ड्रग्ज प्रकरणात देखील विशाखापट्टणम कनेक्शन आढळले होते. एनसीबीने … Read more

धक्कादायक ! माजी सैनिकाचा पोटच्या मुलाने केला खून

Murder

नांदेड – जिल्ह्यातील माजी सैनिक नारायणराव साबळे यांना त्यांच्या पुढच्या मुलाने मारहाण केली. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यातील अर्धापूर येथील लहुजी नगर येथे धक्कादायक घटना घडली‌ या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून नारायणरावांचा मुलगा विजय याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 6 नोव्हेंबर रोजी नारायणराव साबळे (80) व त्यांचा मुलगा … Read more

संतापजनक ! ‘कपडे काढ, नाक घास’ म्हणत नर्सिंगच्या विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये रॅगिंग

Crime D

नांदेड – जिल्ह्यातील बनचिंचोली (ता.हदगाव) येथील गोविंदराव पऊळ नर्सिंग महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून प्राध्यापकांसह तीन मुलीविरुद्ध रॅगिंग घेतल्याप्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अमानवीय घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात संतापाची लाट उसळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदराव पऊळ नर्सिंग महाविद्यालयात एका मुलीने आठ दिवसांपूर्वी प्रवेश घेतला होता. हाॅस्टेलमध्ये … Read more

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार ! नदी- नाल्यांना पूर तर अनेक गावांचा संपर्क तुटला

Heavy Rain

औरंगाबाद – मागील 24 तासांपासून संपूर्ण मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी जनावरे वाहून जाणे, पूल कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मराठवाड्याची तहान भागवणारे येलदरी धरण 95 टक्के भरले असून, जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील … Read more

नांदेडात खळबळ ! मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

Ashok chavhan

नांदेड – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात साईसदन हे अशोक चव्हाण यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाला सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. असे असतानाही ही दगडफेकीची घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेने ही दगडफेक केल्याची … Read more

गाडीवर घरी सोडतो म्हणत तरुणीवर केला अत्याचार

Rape

नांदेड | बस स्थानकात बसची वाट पाहणाऱ्या एका तरुणीला घरी सोडतो. असे म्हणून दुचाकीवर बसवले आणि तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितिने दिलेल्या फर्यादीवरुन लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देऊळगाव माळ्याचे येथे एक तरुणी घरी जाण्यासाठी बस स्थानकावर उभी होती. रवी राठोड (रा. माळेगाव) हा तिच्याजवळ गेला. आणि तिला बोलायला लागला तुला कुठे … Read more

सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करण्याच काम मोदी सरकार करतंय ; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे मोदी सरकारने निर्माण केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या कृत्रिम महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. आज सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. पेट्रोल व डिझेलचे … Read more