केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे दिले उत्तर; नारायण राणे पुन्हा गडबडले

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत केलेल्या एका भाषणाची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ती म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापतींनी त्यांच्या चूक लक्षात आणून दिल्यानंतर राणेंना समजले. मात्र, याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकसभेत नुकतेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना … Read more

“तुमची जागा आता “आत”, धमक्या देण्याचे दिवस संपले”; नारायण राणेंचा राऊतांना इशारा

sanjay raut narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत “तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला. त्याच्या इशाऱ्याला केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करीत प्रत्युत्तर दिले आहे. “राऊत तुमची जागा आता बाहेर नाही, तुमची जागा आता आत … Read more

“असा मस्तवालपणा, गुंडगिरी…”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Nitesh Rane Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपा नेते तथा केंद्रियनमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला. अर्ज फेटाळत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसांमध्ये हजर होण्याचे आदेशही दिले. यावरून शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “कायद्यापुढे सर्वांना झुकावं लागतं. असा मस्तवालपणा, गुंडगिरी, दादागिरी, लोकांना धमकावणं हे सगळे प्रकार….आता … Read more

उत्पल पर्रीकरांचा भाजपला रामराम; नारायण राणेंना पत्र लिहीत म्हंटल की ….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने तिकीट नाकारल्यानंतर मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा करत भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासंदभार्त त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे याना पत्र पाठवलं आहे उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपला रामराम … Read more

नारायण राणेंना शिवसेनेचा दणका !! कुडाळमधील भाजपची सत्ता संपुष्टात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेला कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेनं 7 जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसल 2 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपला 8 जागा मिळून देखील काही उपयोग होणार नाही. राणेंसाठी हा खूप मोठा धक्का असेल. संपूर्ण राज्याचे लक्ष कुडाळ नगरपंचातीच्या निकालाकडे लागले होते. पण … Read more

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राणे कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे याना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे अज्ञातवासात असून … Read more

गल्लीत निवडणूक जिंकली म्हणजे वर्ल्डकप जिंकला असं होत नाही; नवाब मलिकांची राणेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे त्याच्याकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली जाते. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. “राणेंनी पैसा आणि ताकदीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकली. गल्लीत निवडणूक जिंकली म्हणजे वर्ल्ड कप जिंकला असं होत नाही,” अशी … Read more

आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील; राणेंचा पुन्हा एकदा अजितदादांवर निशाणा

Narayan Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नारायण राणेनी महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली . त्यानंतर आज ध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली असून बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली. या निवडीनंतर राणेंनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना … Read more

”फडणवीस हे स्टेजवरचे नट, राणे आणि विखे-पाटीलच भाजप चालवतात”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेश करताच त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे स्टेजवरचे नट आहेत. पण, खरा भाजप पक्ष नारायण … Read more

म्हणून आज काही जण ‘आयत्या बिळावर नागोबा’; राणेंचा राऊतांवर प्रहार

sanjay raut narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री नारायण राणे व शिवसेना यांच्यात अनेक दिवसापासून एकमेकांवर टीकाटिप्पणी केले जात आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालावर शिवसेनेचे अग्रलेखातुन राणेंवर टीका करण्यात अली होती. त्या टीकेला राणे यांनी ‘प्रहार’मधून प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊत मुळात शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत नव्हते. अनेक शिवसैनिकांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडली. म्हणूनच … Read more