महाराष्ट्राला लॉटरी!! मोदींच्या मंत्रिमंडळात राणेंसह ‘या’ 4 खासदारांना मंत्रिपदाची संधी ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून भाजप नेते नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलवलं असून राणे यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जातं असून फक्त राणेच नव्हे तर महाराष्ट्रातील तब्बल 4 खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची … Read more

नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलवलं ; मंत्रिपद निश्चित??

narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांना अचानकपणे दिल्लीला बोलवण्यात आलं असून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचं स्थान निश्चित मानलं जात आहे. दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. … Read more

उदयनराजे भोसले यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार ?

Udyanraje Bhosale

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाला मुहूर्त लाभेल अशी माहिती गुरुवारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार- २ जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नाही आहे. या … Read more

राष्ट्रवादीने राजकारण करू नये, ईडीची कारवाई राजकीय नाही – नारायण राणे

anil deshmukh narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ईडी कारवाईला भाजपला जबाबदार धरल्यानंतर आता भाजप नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. राष्ट्रवादीने यावर राजकारण करू नये असं … Read more

हिंमत असेल तर निलेश- नितेश या दोघा भावांनी एकदा खुल्या मैदानात उतरावे; वैभव नाईक यांचं खुल आव्हान

vaibhav naik and rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी सिंधुदुर्गात पेट्रोल पंपावर शिवसेना आमदार वैभव नाईक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. कुडाळ येथे झालेल्या राड्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या सुपुत्र नितेश आणि निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देऊ असं म्हटलं होतं. यावर आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दोन्ही सुपुत्रांना खुलं आव्हान दिलं आहे. … Read more

संजय राऊतांनी दादागिरीची भाषा करू नये, अन्यथा …; राणेंचा इशारा

sanjay raut narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिरावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घमासान रंगल होत. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा देत आत्ता फक्त महाप्रसाद भेटला आहे नंतर शिवभोजन थाळी मिळेल अस म्हंटल होत. दरम्यान राऊतांच्या या विधानाचा भाजप नेते नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेत संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांना सेनाभवनाचा … Read more

मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून 2 जणांना संधी, दोघांना डच्चू?

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामधून महाराष्ट्र मधून प्रीतम मुंडे आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता … Read more

नारायण राणे स्वार्थी राजकारणी, संभाजी राजेंसोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही; राऊतांचा राणेंवर प्रहार

rane sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीराजे यांच्यावर जहरी टिका केली होती. संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही.  ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे, ती कुठे दिसत नाही अशा शब्दात राणेंनी टीका केली होती. त्याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत राणेंवर जोरदार प्रहार केला. नारायण राणे … Read more

नारायण राणेंना हे समजत नाही का?? अजित पवार संतापले

ajit pawar narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवार हे चारवेळा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय का घेतला गेला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी काल केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त प्रतिक्रिया देत, नारायण राणेंवर जोरदार टीका … Read more

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही न्याय देणे आहे, योग्य वेळी ताकद दाखवू ; राणेंच्या टीकेला संभाजीराजेंचे सणसणीत उत्तर

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मात्र खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका तमाम राज्यासमोर मांडली आहे. मात्र अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्याचे देखील पाहायला मिळाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे … Read more