शेतकऱ्याने दिड लाख रुपये खर्चून बांधले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते देशभरात आहेत. तमिळनाडूमध्ये एक शेतकरी मोदींचा जबरी चाहता आहे. तो मोदींच्या कामावर इतका प्रभावित झाला की त्याने शेतात मोदींचे मंदिरच बांधले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेवटाला सुरवात – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी देशातच नव्हे तर परदेशात देखील निदर्शन होत आहे. जर्मनीतील एका टीव्ही वाहिनीने हुकूमशहा हिटलरशी पंतप्रधान मोदींची तुलना करणारे एक पोस्टर दाखवले. त्या कार्यक्रमाचा एक फोटो ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. हे ट्विट पाकिस्तानच्या आसिफ गफूर यांनी त्यांच्या ट्विटर हेडरवरून पुन्हा ट्विट केले आहे. या ट्विटला उत्तर … Read more

उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित, पुढील आठवड्यात करणार प्रवेश : चंद्रकांत पाटील

सातारा प्रतिनिधी | उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला माझा कसलाही विरोध नाही. अथवा मी कसलाही खोडा घालत नाही. उदयनराजे पुढील आठवड्यात दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश करतील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजेंच्या प्रवेशाबाबत मी त्यांच्याशी काल बोललो असून ते येत्या आठवड्यात दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील असे … Read more

मोदींच्या केबिनमध्ये ते बाळ कोणाचे ? सोशल मीडियात फोटो व्हायरल

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांनी आपल्या केबिनमध्ये एका मुलासोबत फोटो काढले आहेत. तो छोटासा मुलगा अत्यंत गोड आहे आणि मोदी त्याला खेळवत आहेत. असा फोटो स्वतः नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टा वर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी लिहले आहे की माझा स्पेशल फेंड आज मला भेटायला आला होता. https://www.instagram.com/p/B0QPjPLFlUo/?igshid=3n1bqhfurrix नरेंद्र मोदी संसदेतील केबिनमध्ये बबसले … Read more

तिवरे धरण फुटीतून मोदींनी घेतला धडा ; मंत्री मंडळ बैठकीत ‘या’ निर्णयावर एकमत

नवी दिल्ली | तिवरे धरण फुटल्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. आज पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत धरण देखभाल आणि दुरुस्तीसाठी कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिवरे धरण दुर्घटनेतून जलसंपदा आणि जनसंपदा यांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. धरण … Read more

राहुल आणि सोनिया गांधींना जेलमध्ये कधी टाकणार ; कॉंग्रेस नेत्याचा मोदींना सवाल

नवी दिल्ली | राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा राहिलेल्या कॉंग्रेसच्या लोकसभेतील नेत्याने मोदींना चांगलेच घेरले आहे. कॉंग्रेसचे आक्रमक खासदार अधीर रंजन चौधरी यांनी नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणाची आठवण करून देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जेलमध्ये कधी टाकणार असा सवाल केला. Congress leader in Lok Sabha, Adhir Ranjan Chowdhury: Did you manage … Read more

मोदींच्या परिवाराला शपथविधीचे आमंत्रण नाही

Untitled design

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या दिव्य विजया नंतर नरेंद्र मोदी यांनी आज ३० मी रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेण्याचे आयोजिले आहे. या शपथ विधी सोहळ्याचे विशिष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या परिवारातील एका हि व्यक्तीला या सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्या बहीण वासंतीबेन यांनी नरेंद्र मोदी यांनी घरातील … Read more

मोदींच्या शपथविधी पासून पाकिस्तानला ठेवले दूर

Untitled design

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या शपथविधीला बिम्सटेक (BIMSTEC) मधील सर्व नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर मोदींच्या शपथ विधी पासून पाकिस्तानला दूर ठेवण्यात आले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. तेव्हा सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांना शपथविधीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी मात्र … Read more

सिनेअभिनेते सनी देवोल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Untitled design

नवी दिल्ली |  बॉलीवूड अभिनेते सनी देवोल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते त्यांनी  भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तर सनी देवोल भाजपच्या तिकिटावर हरयाणा मधून निवडणूक लढवण्याची देखील शक्यता आहे. Delhi: Actor Sunny Deol joins Bharatiya Janata Party in presence of Union Ministers Piyush … Read more

बारामती : लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना लोक निवडणुकीत उद्ध्वस्त करतील

Untitled design

बारामती प्रतिनिधी |हि निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष तर  लक्ष लागलेच आहे. त्याच प्रमाणे जगाचे देखील लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.त्यामुळे लोकशाहीला उद्ध्वस्त करणाऱ्याला लोक या निवडणुकीत उद्ध्वस्त करतील असे शरद पवार म्हणाले आहेत ते बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलत  होते. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवट आज झाला … Read more