पर्रीकरांवर पवारांनी केलेल्या विधानाचे मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राफेल करारात संरक्षण मंत्री म्हणून मिळत नसलेला सहभाग पाहून मनोहर पर्रीकरांनी संरक्षण मंत्री पदाचा  राजीनामा दिला असे  विधान शरद पावर यांनी मागे प्रचार सभेत केले होते. त्या विधानाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मनोहर पर्रीकरांच्या निधाना नंतर शरद पवार यांच्या सारख्या नेत्याने त्याच्यावर विधान करणे योग्य नाही. मनोहर पर्रीकरांनी निधनाआधी आठ दिवस … Read more

वाराणसीत मोदींच्या पराभवासाठी कॉंग्रेसने आखली हि खेळी ?

Untitled design

नवी दिल्ली | नरेद्र  मोदी यांचा वाराणसीत पराभव घडवून आणण्यासाठी कॉंग्रेसने नवीन  रणनीती आखली आहे. अमेठीत ज्या प्रमाणे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना रोखण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, तशाच तोडीची रणनीती कॉंग्रेस वाराणसीत मोदींच्या विरोधात आखत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या  शेवटच्या दिवशी वारानासीतून प्रियांका गांधी यांचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. … Read more