कोरोनाला रोखण्यात अन्य देश यशस्वी ठरले, पण भारतालाच यश का मिळालं नाही ?? चिदंबरम यांचा मोदींना प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून काँग्रेसचे जेष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “जर अन्य देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरले तर भारताला का यश मिळालं … Read more

 पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदीआपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवांद साधत आहेत. पंतप्रधानांच्या मासिक रिडिओ बुलेटीनचे हे ६८ वे संस्करण आहे. या पूर्वी कारगिल विजय दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला होता. चला पाहूयात मोदींच्या ‘मन की बात’ मधील काही ठळक मुद्दे ★आपल्या देशात अनेक कल्पना, अनेक … Read more

मोदींचा 70 वा वाढदिवस ; भाजपाचा ‘सेवा सप्ताह’ उपक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यंदा 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून १४ ते २० सप्टेंबर या आठवड्यात ‘सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यासाठी भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे. सेवा सप्ताह अंतर्गत भाजपाकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी … Read more

नाराज कुस्तीपटू साक्षी मलिकने पंतप्रधान मोदींना केला ‘हा’ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतंच भारतीय  संघाचा सलामीवीर रोहित शर्मासह  पाच क्रीडापटूंना यावर्षीचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. याशिवाय, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. यावर्षी पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, २७ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, १३ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, १५ … Read more

मोदींच्या पत्रानंतर रैना झाला भावुक ; ट्विट करून मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा आक्रमक डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही मिनिटांतच रैनाने निवृत्तीची घोषणा केली. रैनाने सोशल मीडियावर निवृत्ती जाहीर केल्यानंतर थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्राच्या माध्यमातून रैनाच्या कारकिर्दीच कौतुक करत त्याचे अभिनंदन केले. धोनीप्रमाणेच रैनानेही पंतप्रधान मोदी यांच्याकडून आलेल्या पत्राचे … Read more

महेंद्रसिंह धोनीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्टला अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर देशभरातून धोनीसाठी शुभेच्छाचा वर्षाव झाला. धोनीचे चाहते,कलाकार, तसेच राजकिय नेत्यांनीही धोनीच्या कामगिरी बद्दल त्याचे आभार मानले. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक खास पत्र लिहून धोनीचे कौतुक केले आणि त्याला त्याच्या भावी … Read more

सहकारी बँकांसंदर्भात चिंता व्यक्त करत शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांसंदर्भात काही सूचना केल्या आहेत. शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. “सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे. असं झालं तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसंच शेतीच्या कामासाठी मदत … Read more

कोरोना संकटात देशाला तुमचं ‘ते’ खोटं चांगलंच महागात पडलं; कोंग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली । देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला देशातील को रोना परिस्थितीसंदर्भात काँग्रेसनं १७ ऑगस्ट २०२० रोजीचा एक व्हिडीओ ट्विट केला असून, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील काही माहितीचा हवाला देण्यात आला आहे. “योग्य वेळी, योग्य निर्णय घेतले गेले. त्यामुळे भारतातील स्थिती इतर देशांच्या तुलनेत … Read more

सरकारकडून Taxpayers’ Charter मध्ये करदात्यास देण्यात आले ‘हे’ विशेष अधिकार;जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात प्रत्‍यक्ष कर (Direct tax) मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. यावेळी करांच्या अनुपालनासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. Scrutiny Assessments च्या टक्केवारीत काही प्रमाणात घट झाली आहे आणि Faceless Assessment सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. अनावश्यक इनकम टॅक्स नोटिस टाळण्यासाठी माहितीचे Collection and … Read more

देशाचा स्वातंत्र्य ध्वज किती उंचावेल हे भारताचे आत्मनिर्भर अभियान निश्चित करेल: उद्योग क्षेत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्याचा ध्वज किती उंच फडकणार आहे हे भारताचे आत्मनिर्भर भारत अभियान निश्चित करेल, असे भारतीय उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शनिवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. अदानी गटाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्वीट केले की, “प्रत्येक स्वातंत्र्यदिन हा लाखो हुतात्म्यांना श्रद्धांजली … Read more