मोदी गया तो गुजरात गया; बाळासाहेबांचा ‘तो’ Video जडेजाकडून शेअर

ravindra jadeja modi balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. गुजरात मध्ये भाजप, आप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पहायला मिळत आहे. तत्पूर्वीच भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना विडिओ शेअर करत शेर की बात को ध्यान से सुनो… गुजराती बांधवानो अजूनही वेळ गेली नाही असं कॅप्शन दिले आहे. … Read more

…तर मग मतांसाठी धार्मिक धृविकरणाचे कारस्थान का?; अशोक चव्हाणांचा भाजपला थेट सवाल

Ashok Chavan BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचे जलालपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रणजितभाई पांचाल यांच्या प्रचारार्थ विजलपूर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप गुजरातचा विकास केल्याचा दावा करते. मग ते फक्त विकासाच्या नावावर मते का मागत नाहीत? मते मिळवण्यासाठी दरवेळी धार्मिक … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार गोव्याला; नेमकं कारण काय?

Narendra Modi Goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण राज्यपाल व भाजपच्या वरिष्ठ नेते त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच तापले आहे. अशात आज खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हंटले आहे. अशात नरेंद्र मोदीच गोवा येथे येणार असून ते 11 … Read more

नरेंद्र मोदी हे लबाडांचे सरदार; काँग्रेसची जहरी टीका

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लबाडांचे सरदार आहेत अशी जहरी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. गुजरात येथील आदिवासीबहुल नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे जाहीर सभेला संबोधित करताना खर्गे यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. खर्गे म्हणाले, मोदी-शहा हे काँग्रेसने ७० वर्षांत काय केले असे विचारतात, पण त्यांनी हे लक्षात … Read more

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक; ATS च्या पथकाची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी सुरक्षा यंत्रांकडून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात होता. या प्रकरणात एक तरुणी आणि गुजरातमधील एका तरुणाचे नाव समोर आले होते. त्यानंतर गुजरात एटीएसने मोदींना धमकावल्याच्या आरोपाखाली अमन सक्सेना या तरुणाला शनिवारी रात्री अटक केली आहे. गुजरात एटीएसचे निरीक्षक … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे दोन हस्तकांकडून मोदींना मारणार असल्याची ध्वनिफीत व संदेश मुंबई वाहतुक पोलिसांना व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झाला आहे. मुंबई वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर सोमवारी एक व्हॉट्स अॅप संदेश प्राप्त झाला. त्यात सात ध्वनिफीत असून संबंधित व्यक्ती हिंदीमध्ये बोलत आहे. तसेच … Read more

काँग्रेसवाले मला नाल्यातील किडा, नीच माणूस म्हणतात, पण…; मोदींचा मोठा आरोप

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्षाने जोरदार प्रचार सुरु केला आहे. याचवेळी सुरेंद्रनगर येथील एका सभेला संभोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसवाले मला नाल्यातील किडा, नीच आणि आणि मौत का सौदागर म्हणतात पण मी गुपचूपपणे मी सर्व अपमान गिळतो असं त्यांनी म्हंटल. … Read more

भाजपकडून देशात दहशत, द्वेष आणि हिंसा पसरवण्याचे काम; राहुल गांधींची घणाघाती टीका

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शेगाव येथील जाहीर सभेतून भाजपवर हल्लाबोल केला. “विरोधकांकडून भारत जोडो यात्रेवर टीका केली जात आहे. देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. मोठ मोठ्या उद्योजकपतींची कर्ज माफ केले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांचे का केली जात नाहीत. या सरकारकडून नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने … Read more

आता फोन आल्यास दिसणार Unkonwn ऐवजी थेट नाव; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Narendra Modi Unknown Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मोबाईलवर जर कुना अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास आपण काहीवेळ चिंतेत पडतो. कुणी फोन केलाय? सध्या अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करुन अनेकांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा स्पॅम कॉलच्या माध्यमातून बँक अकाउंटशी संबंधित वैयक्तिक माहिती विचारली जाते. मोबाईलच्या माध्यमातून अशा होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय … Read more

शिंदे गटाला मोदी-शहांकडून मिळणार मोठे गिफ्ट; केंद्रात 2 मंत्रिपद, राज्यपालपद आणि बरच काही…

Eknath Shinde Narendra Modi Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यांच्या या सरकारचे काम चांगल्या प्रकारे चालत असल्याने केंद्रातील नेते त्यांच्यावर चांगलेच खुश आहेत. म्हणून लवकरच शिंदे गटाला आता केंद्रातून 2 मंत्रिपद आणि 2 राज्यपाल पद देण्याचा विचार केला जात आहे. शिंदे गटाने याबाबत तशी भाजपकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्री … Read more