मी प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर आला नाही; केसरकरांचा अजब तर्क

deepak kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. आता कुठे मुसळधार पाऊस पडलेल्या भागातील स्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अतिवृष्टी झालेल्या भागांचा आढावा घेण्यात येत आहे. याचवेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अजब विधान केलं आहे. मी शिर्डीत असताना साईबाबांकडे प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर … Read more

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; ST बस 400 फूट दरीत कोसळली

Saptshringi Gad Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच असून प्रवास करणं सुरक्षित आहे का असा प्रश्न पडत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बुलढाणा बस अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता नाशिक येथील सप्तश्रृंगी गड घाटात एसटी बसचा अपघात होऊन तब्बल ४०० फूट खोल दरीत बस कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात १ … Read more

माझा अंदाज चुकला, मी जनतेची माफी मागतो; येवल्यात शरद पवार असं का म्हणाले?

sharad pawar in yeola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरु केला आहे. पवारांनी आपला पाहिलाच दौरा छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात केला. यावेळी शरद पवार यांनी जाहीर भाषणात छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला त्यामुळे मी येवल्याच्या जनतेची माफी मागतो असं … Read more

प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, 16 आमदार अपात्रच होतील; झिरवळ यांनी सांगूनच टाकलं

Narhari Zirwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शक्यतो येत्या 10 ते 15 मे दरम्यान निकाल जाहीर केला जाऊ शकतो. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलेलं असतानाचा आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. हे प्रकरण न्यायालयाने माझ्याकडे दिले तर 16 आमदार अपात्रच होतीलच असं म्हणत त्यांनी … Read more

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. छगन भुजबळ यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली होती. आज त्यांचे रिपोर्ट आले असून यामध्ये छगन भुजबळ यांना कोरोनाची … Read more

उद्धव ठाकरेंनी ‘या’ कारणामुळे राजीनामा दिला; शिंदे गटाने फोडला नवा बॉम्ब

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केल्यांनतर आता सुहास कांदे यांनीही ठाकरेंवर पलटवार करताना एक नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नव्हे तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी राजीनामा दिला असा सनसनाटी दावा त्यांनी … Read more

उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावात धडाडणार; राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार का?

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील खेड येथील सभेननंतर शिवसेना (ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावात धडाडणार आहे. मालेगाव शहरातील कॉलेज मैदान येथे आज 5:30 वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे मालेगाव शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे … Read more

ही यांची लायकी; बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 240 जागांवर लढावं लागेल कारण शिंदेंच्या शिवसेनेकडे 50  च्या वर आमदारच नाहीत असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होत. त्यांचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ नंतर डिलिटही करण्यात आला मात्र यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

बच्चू कडूंना 2 वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्ष आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन प्रकरणी कोर्टाने बच्चू कडू यांना दणका दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर आता बच्चू कडू उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. नेमकं काय आहे प्रकरण – 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या … Read more

… तर मरणाची परवानगी द्या; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यसरकारकडे कांदा खरेदीची मागणी करू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. अशा अवस्थेत हतबल झालेल्या चांदवडच्या शेतकऱ्यांनी जर शेती करून काही मिळणारच नसेल तर मरणाची तरी परवानगी द्या अशी मागणीचे पत्र राष्ट्रपतींना … Read more