कांदा-कापसाच्या प्रश्नाचे विधानभवनात पडसाद; गळ्यात माळा घालून विरोधकांचे आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकारकडून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिकसह महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असल्याने याचे पडसाद आज विधानभवनात उमटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन घोषणाबाजी केली तसेच राज्य सरकारने तात्काळ … Read more

शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच पाडला बंद; लासलगाव बाजार समितीत बेमुदत आंदाेलन

Lalasgaon Onion Market Committee farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कमी दरामुळे त्यांनी घातलेला खर्च देखील निघत नाही. अशात नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत सकाळी लिलाव प्रक्रिया सुरु होताच कांद्याला कमी दर मिळाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करत थेट लिलावच बंद पाडले. नाशिकच्या लासलगाव … Read more

शेतकऱ्यानं फिरवला कांद्यावर ट्रॅक्टर; रोहित पवारांनी भेट घेत केली Facebook Post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घाम गाळून पिकवलेल्या पिकाला योग्य किंमत मिळाली नाही तर जगणं कठीण होऊन जात. अशीच अवस्था सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या काढायला भाव मिळत नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे नाशिकमधील नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात … Read more

नाशिक हादरलं! बहिणीची छेड काढल्याच्या रागातून एकाची हत्या

nashik murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहिणीची छेड काढल्याचा राग मनात ठेऊन एकाची निर्घृण हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. निलगिरी बाग परिसरात ही खळबळजनक घटना घडली असून याप्रकरणी संशयित आरोपी अमोल साळवे याला पोलिसांनी बेडया ठोकल्या असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या निलगिरी बाग परिसरात राहणारा … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांदा उत्पादनात नेहमी आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. लाल कांदा सध्या बाजारामध्ये येऊ लागला असल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. अशा … Read more

संजय राऊतांवर गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्यावरील ‘ते’ विधान भोवणार?

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या … Read more

फेब्रुवारी महिन्यात फिरायला जाताय? नाशिकमधील TOP 10 ठिकाणांना नक्कीच भेट द्या; आहेत खूप खास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जवळपास हिवाळा ऋतू संपत आला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी हे महिने थंड व कोरडे असतात. या महिन्यात अनेकजण फिरायचा प्लॅन करतात. आता फेब्रुवारी म्हण्यातही तुम्ही जर फिरायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही नाशिकमधील अशी खास TOP 10 ठिकाणे आहेत कि तेथे पर्यटनाचा आनंद लुटू शकता. पाहूया अशी ठिकाणे… नाशिक येथे अनेक … Read more

कांद्यानं आणलं पुन्हा डोळ्यात पाणी; बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले; बळीराजामध्ये संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांदा हा दैनंदिन आहारातील महत्वाचा घटक. मात्र, हा कांदा सध्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱयाकडून कांदा पिकाचे भरघोस उत्पन्न घेतले जात असून सध्या येथील बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर कोसळल्याने शेतीकरातून संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक मधील लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती, नाशिक बाजार समिती, यांसह … Read more

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 17 महिलांना कारने उडवलं, 5 जणींचा मृत्यू

accident on pune nashik highway car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा येथे भीषण अपघाताची आहे. रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरात धडक दिल्याने यामध्ये 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने खासगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक … Read more

भाजपच ठरलं ! आगामी निवडणुकीत शिंदे गटाच्या मदतीनं 200 पेक्षा जागा आणणार; भाजप प्रदेशाध्यक्षांची घोषणा

Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे भाजपची महत्वाची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि मंत्र्यांना महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट मिळून मिशन 200 पेक्षा जास्त जागांचे लक्ष ठेवले असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली. तसेच कार्यकर्त्यांनी आता तयारीला … Read more