मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव होता; अमित शहांचा मोठा गौप्यस्फोट

narendra modi amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे असा आरोप देशभरातील विरोधकांकडून मोदी सरकारवर केला जातोय. त्याच दरम्यान, केंद्र गृहमंत्री यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता असा खुलासा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली … Read more

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी?

karnataka assembly election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, कर्नाटक मधील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी मुख्य … Read more

PF चे पैसेही अदानीकडे, इतकी भीती कशासाठी? राहुल गांधींचा मोदींवर आणखी एक हल्ला

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदारकी रद्द झाल्यांनतर काँग्रेस नेते राहुल गांधी अजून आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला आहे. जनतेचा पैसे अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? असा थेट सवाल राहुल … Read more

राहुल गांधींनी ‘त्या’ 20 हजार कोटींवरून मोदी- अदानींना घेरलं; सरकार उत्तर देणार का?

rahul gandhi modi adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी सुद्धा रद्द केली आहे. त्यांनतर आज प्रथमच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताच्या लोकशाहीसाठी मी लढतच राहणार आहे … Read more

काँग्रेसला मोठा झटका!! राहुल गांधींची खासदारकी रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी आडनावाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील सुरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्यामुळे आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे … Read more

राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा, कोर्टाचा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या सुरतच्या जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा दिली आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असा सवाल त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुरतच्या जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. … Read more

दिल्लीत “मोदी हटाओ, देश बचाओ” चे पोस्टर्स; 100 जणांवर FIR दाखल

Modi hatao desh bachao banners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात बॅनरबाजी पाहण्यात येत आहे. मोदी हटाओ देश बचाओ अशा आशयाचे पोस्टर्स ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलीस ऍक्शन मध्ये आले असून तब्बल 100 जणांवर पोलिसांनी FIR दाखल केलाय. तसेच आत्तापर्यन्त 6 जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील पटेल नगर भागात … Read more

भाजप मंत्र्याच्या गाडीला अपघात; कारच्या बोनेटचा चक्काचूर

sadhvi niranjan jyoti accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. कर्नाटक येथिल विजयपुरा जिल्ह्यात हा अपघात घडला. साध्वी निरंजन ज्योती यांची कार ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला असून यामध्ये साध्वी निरंजन ज्योती आणि कार चालक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग-50 वर गुरुवारी रात्री हा अपघात झाला. … Read more

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळणार? बोम्मईंची घोषणा नेमकी काय?

Eknath Shinde Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी गावांसाठी जारी केलेला निधी रोखणार असल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. नेमकं घडलं काय ? सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील … Read more

अदानी प्रकरणावरून विरोधकांचा ED कार्यालयावर मोर्चा; पोलिसांनी मध्येच रोखला

Opposition leaders try to march to ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभर गाजत असलेल्या अदानी प्रकरणी विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशीची मागणी करत, जवळपास 16 पक्षांच्या विरोधी खासदारांनी संसद भवन ते अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले. अदानी ग्रुपवरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी … Read more