Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अर्थसंकल्प

Union Budget 2023 Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री (Union Budget 2023) निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारीला थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पाला मोठं महत्त्व आहे. जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून नेमक्या कोणकोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले आहे. आज सकाळी 9.30 अर्थमंत्री … Read more

Union Budget 2023 : अर्थसंकल्पाचे सर्व लेटेस्ट अपडेट आता एकाच ठिकाणी; Dailyhunt वाचून अपडेटेड रहा

Union Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री (Union Budget 2023) निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पाला मोठं महत्त्व आहे. निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून नेमक्या कोणकोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे देशवासीयांचे लक्ष्य असेल. संसदेचे अर्थसंकल्पीय (Union Budget 2023) अधिवेशन … Read more

वायुदलाची 2 लढाऊ विमाने कोसळली; सुखोई-30 आणि मिराज-2000 क्रॅश

sukhoi 30 and mirage 2000 aircraft crashed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वायुदलाची (Airforce) 2 लढाऊ विमाने सुखोई-30 (Sukhoi30) आणि मिराज 2000 (Mirage2000) मध्य प्रदेशातील मुरैना येथे क्रॅश झाली आहेत. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते ज्याठिकाणी त्यांचा सराव सुरू होता. या घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. माहितीनुसार, पहाडगढपासून पाच किमी अंतरावर असलेल्या निरार रोडवरील मडवली … Read more

शत्रूंना धडकी भरणार; INS Vagir आज भारतीय नौदलात दाखल होणार

INS Vagir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नौदलाची (Indian Navy) समुद्रातील ताकद वाढणार आहे. कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी INS वागीर (INS Vagir) आज 23 जानेवारीला नौदलात दाखल होणार आहे. शत्रूला धडकी भरवणाऱ्या या पाणबुडीला सायलेंट किल्लर असेही म्हंटल जातंय. INS वागीर स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार यांच्या हस्ते आयएनएस वागीर … Read more

Republic Day 2023 : NO VVIPs, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी रिक्षाचालक, भाजी विक्रेत्यांसाठी फ्रंट लाईन राखीव

Republic Day 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) सोहळ्याची सध्या जय्यत तयारी दिल्लीत सुरु आहे. यंदाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रिक्षाचालकांपासून भाजी विक्रेत्यांपर्यंत अनेक लोकांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रमजीवी (ज्या कामगारांनी सेंट्रल व्हिस्टा तयार करण्यात मदत केली होती), त्यांचे कुटुंबीय, कर्तव्य पथचे देखभाल करणारे कामगार आणि रिक्षाचालक, छोटे किराणा … Read more

राहुल गांधी पप्पू नव्हे तर स्मार्ट आहेत; RBI च्या माजी गव्हर्नर कडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) तोंडभरून स्तुती केली आहे. राहुल गांधी हे पप्पू नव्हेत तर एक स्मार्ट व्यक्ती आहेत असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांना अनेक मुद्द्यांवर भरपूर ज्ञान असल्याचंही … Read more

ब्रिजभूषण सिंहांकडून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण; सनसनाटी आरोपाने खळबळ

Brij Bhushan Sharan Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat)  भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी बुधवारी (18 जानेवारी) जंतर-मंतर येथे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने केली. यामध्ये बजरंग पुनिया, संगीता फोगट, सोनम मलिक, अंशू मलिक यांचा समावेश आहे. ब्रिजभूषण … Read more

देशातील पहिलं पाण्याखालील Metro Tunnel; 45 सेकंदाचा प्रवास

Underwater Metro Tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल मध्ये देशातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा तयार होत आहे. (Underwater Metro Tunnel) पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग म्हणून सुमारे 120 कोटी रुपये खर्चून हुगळी नदीखाली हे टनेल बांधले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या डोळ्यांचे पारणे फीटणार आहेत. 520 मीटरचा हा बोगदा कोलकाताच्या पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा (Metro Corridor) एक भाग … Read more

राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया; म्हणाले की,

Nitish Kumar Congress Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) केवळ विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी काल केला. त्यांच्या दाव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. नितीशकुमार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले … Read more

2024 निवडणुकीसाठी राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) केवळ विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी केला आहे. राहुल गांधी हे केवळ सत्तेचे राजकारण करत नाहीत, तर जनतेचे राजकारण करतात, अशा नेत्याला देशातील जनता आपोआप सिंहासनावर बसवते … Read more