नरेंद्र मोदी हे रावणासारखे, ते मंदिरे…; भाजप खासदारनेच व्यक्त केला संताप

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली होती. खर्गे यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता. पंतप्रधान मोदींनी खर्गे यांचे वक्तव्य संपूर्ण गुजरातचा अपमान असल्याचे म्हटले होते. मात्र आता भाजपचेच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींची तुलना रावणाशी केली आहे. नरेंद्र मोदी स्वतःला … Read more

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर; भाजपची सत्ता जाणार??

himachal pradesh election result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवला असला तरी हिमाचल प्रदेशमध्ये मात्र भाजप पराभवाच्या छायेत आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेस आघाडीवर असून सत्तास्थापनेच्या अगदी जवळ आहे. मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये जास्त अंतर नसल्याने अजूनही धाकधुकी आहे. तर आम आदमी पार्टीला अद्याप भोपळा फोडता आलेला नाही. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, विधानसभेच्या ६८ जागा … Read more

गुजरातमध्ये भाजपच दादा; काँग्रेस -आपचा सुफडा साफ

gujarat election result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष्य असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवत आपला गड राखला आहे. यंदा गुजरातमध्ये आम आदमीच्या एंट्री मुळे तिरंगी लढत पहायला मिळाली होती. परंतु आपचा फटका हा भाजपला नव्हे तर काँग्रेसलाच बसल्याचे स्पष्ट झालं. गुजरात विधानसभेसाठी एकूण १८२ जागांसाठी मतदान झालं. यामध्ये तब्बल १५२ जागांवर भाजप … Read more

भारत जोडो यात्रेत मोदी- मोदींचा नारा; राहुल गांधीनी Flying Kiss देत दिले प्रत्युत्तर

rahul gandhi bharat jodo yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये एंट्री करत आहे, त्याच दरम्यान, राहुल गांधींचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही लोकांकडून मोदी मोदी असा जयघोष सुरु असताना राहुल गांधींनी मात्र फ्लाईंग किस देत भाजप समर्थकांना प्रत्युत्तर दिले आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत … Read more

शशी थरूर यांना राष्ट्रवादीची ऑफर; काँग्रेसला धक्का बसणार??

shashi tharoor sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेलं खासदार शशी थरूर हे काँग्रेस मध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. याशिवाय त्यांना केरळ मध्ये पक्षांतर्गत विरोधाचा सुद्धा सामना करावा लागतोय. त्यातच आता राष्टवादी काँग्रेसने थरूर यांना थेट ऑफर दिली आहे. शशी थरूर यांनी राष्ट्रवादीमध्ये यावे, तुमची तिरुअनंतपुरमची खासदारकी कायम राहील अशी ऑफर केरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी? नेमकं काय आहे प्रकरण पहा..

petrol pump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल आणि डिझेल ही जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. आपल्याला कोठेही प्रवास करायचा असेल तर गाडीत पेट्रोल टाकून आपण जाऊ शकतो. सध्या पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला सुद्धा भिडले आहेत. परंतु भारतात अशी काही ठिकाणी आहेत जेथे वेळेवर पेट्रोल सुद्धा मिळू शकत नाही. त्यातच मिझोराम येथील सरचिप जिल्ह्यात तर पेट्रोल घेण्यासाठी तेथील … Read more

आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादवांची भेट; नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा

Aditya Thackeray met Tejashwi Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेता तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यावेळी प्रियांका प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देशाई सोबत होते. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यांचा शाल देऊन गौरव केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तेजस्वी यांच्यासोबत मंत्री आलोक मेहता, … Read more

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार? हालचालींना वेग

indian army POK (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक वर्षांपासून पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न सुटलेला नाही. परंतु याच संदर्भांत आज लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक सूचक विधान केले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. भारत सरकारने आम्हाला जर आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे … Read more

मी रोज 2-3 किलो शिव्या खातो, पण देवाच्या आशीर्वादामुळे…. ; मोदींचा विरोधकांवर निशाणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. मला दररोज 2-3 किलो शिव्या मिळतात, म्हणून मी थकत नाही. कारण देवाच्या आशीर्वादामुळे मला दिलेल्या शिव्या न्यूट्रिशन मध्ये बदलतात असं त्यांनी म्हंटल. हैदराबादमधील बेगमपेट विमानतळावर मोदी जनतेला संबोधित करत होते. ते म्हणाले की, काही लोक निराशेमुळे … Read more

मुख्यमंत्र्यांना ED चे समन्स; नेमकं काय आहे प्रकरण?

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने समन्स बजावले आहेत. अवैध उत्खनन प्रकरणात हेमंत सोरेन यांना ईडीने हे समन्स पाठवलं आहे. गुरुवारी त्यांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. हेमंत सोरेन यांच्यावर अवैध खाण उत्खनन प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आमदार प्रतिनिधी … Read more