पंतप्रधान मोदी देवाचा अवतार; भाजप मंत्र्यांचे अजब विधान

Narendra Modi Dehu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत, त्यांचा सामना कोणीही करू शकत नाही असं विधान उत्तरप्रदेशच्या शिक्षण मंत्री गुलाब देवी यांनी केलं आहे. मोदींना पंतप्रधानपदावरून हटवणारे कोणी नाही. त्यांना हवे तितके दिवस ते पंतप्रधानपदावर राहू शकतात असेही त्या म्हणाल्या. श्री गणेश चौथ उत्सवाचे संस्थापक डॉ. गिरिराज किशोर यांच्या प्रतिमेचे अनावरण … Read more

श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला; काँग्रेस नेत्याच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार

Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिहाद ही संकल्पना फक्त इस्लाममध्ये नसून ती भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला असं विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी केले आहे. काँग्रेस नेत्या व माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्र पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. शिवराज पाटील यांच्या या वक्तव्यांनंतर नव्या वादाला तोंड … Read more

पंतप्रधान मोदी 75 हजार तरूणांना देणार नोकरी; यंदाची दिवाळी करणार गोड

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त तरुणांना नोकरीचं गिफ्ट देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी देशभरातील 75,000 तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच जूनमध्ये मोदींनी पुढील दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या नोकर भरतीद्वारे … Read more

मोठा खुलासा!! बिल्किस बानोच्या बलात्कार्‍यांना सोडण्यास केंद्रानेच मंजुरी दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींच्या सुटकेबाबत आता मोठा खुलासा समोर आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने या आरोपींच्या सुटकेला मंजुरी दिली होती अशी माहिती गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. विशेष म्हणजे या आरोपींच्या सुटकेला सीबीआय आणि विशेष न्यायालयाने विरोध दर्शवला होता. गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की बिल्किस बानो … Read more

भारतात उपासमार वाढली!! जागतिक भूक निर्देशांकात 107 व्या स्थानी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index ) सूचीत 121 देशांमध्ये भारत 107 व्या स्थानी आहे. कुपोषणाचा आढावा घेणाऱ्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या या वेबसाइटने याबाबत रिपोर्ट दिला आहे. या यादीत आपले शेजारील राष्ट्रे नेपाळ आणि पाकिस्तानने आपल्याला मागं टाकलं आहे. गेल्या वर्षी भारत या सूचित १०१ क्रमांकावर होता. 121 देशांच्या या यादीमध्ये … Read more

हिजाब नाही तर मग काय घालायचं? बिकनी? ओवेसी भडकले

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद असल्याने या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत होणार आहे, मात्र याचदरम्यान एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबला विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. हिजाब नाही तर मग काय घालायचं? बिकनी? असा थेट सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. जेव्हा मी म्हणतो … Read more

Electric Car खरेदीवर 1 लाखाची सूट; सरकारचा मोठा निर्णय

Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. सरकारही लोकांना इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलं आहे. याअंतर्गत सरकार ३ उद्दिष्टे साध्य करणार आहेत. एक म्हणजे, नवीन इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर सरकार खरेदीदारांना भरघोस सूट … Read more

मुलायमसिंह यांच्या निधनाने समाजवादी चळवळीच मोठं नुकसान- शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव आज निधन झालं. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. मुलायमसिंह यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं. मुलायमसिंह यांच्या निधनाने समाजवादी चळवळीच मोठं नुकसान झालं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, … Read more

अंतर्वस्त्रांत लपवलं होतं 3 किलो सोनं; दुबईवरुन येणार्‍या महिलेवर पोलिसांची कारवाई (Video)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चक्क अंतर्वस्त्रांत लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना हैदराबाद कस्टमच्या पथकाने अटक केली आहे. या महिलांनी ब्रा, पॅंटी मध्ये लपवून दुबईतून मोठ्या प्रमाणात सोने आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या तीन महिलांकडून 3283 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत एक कोटी 72 लाख रुपये आहे. कस्टम विभागाच्या पथकाला सातत्याने सोन्याच्या … Read more

मुलायमसिंह यादव यांची प्रकृती बिघडली; ICU मध्ये दाखल

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. मुलायम सिंह यादव हे अनेक दिवसांपासून गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. डॉ.नरेश त्रेहान आणि डॉ.सुशीला कटारिया त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. 82 वर्षीय मुलायम सिंह यादव … Read more