अटल बोगद्याचे मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण ; लष्करासाठी ठरणार वरदान

atal tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात येणार आहे आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या युद्धनीती विषयक धोरणाचा हा महत्वाचा भाग ठरणार आहे बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर (१०,०४० फूट) बनवण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहार … Read more

उत्तरप्रदेश पोलिसांची मनमानी, तृणमूल काँग्रेस खासदारांना धक्काबुक्की ; मिडियालाही गावात जाण्यास बंदी

TMC MP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाण्यास सर्वांनाच मज्जाव केला आहे. याठिकाणी नेते आणि मीडियाला सुद्धा तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यातच तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवारी पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आम्ही पीडित कुटुंबीयांना भेटणारच यावर अडून राहिलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ … Read more

मला गोळी मारू नका, मी आत्मसमर्पण करतोय ; गळ्यात पाटी अडकवून गुंडाचे आत्मसमर्पण

criminal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |एन्काउंटरच्या भितीने उत्तर प्रदेशमधील एक गँगस्टर पोलिसांना शरण आला आहे. या गुंडाने गळ्यात पाटी घालून स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिलं. उत्तर प्रदेशमधील संबळमध्ये राहणारा नईम नावाचा हा गुंड पोलीस स्थानकामध्ये पोहचला आणि पोलिसांच्या पाया पडू लागला. तो रस्त्यावरुन चालत पोलीस स्थानकात आला तेव्हा त्याने गळ्यामध्ये पाटीही घातली होती. हा सर्व प्रकार नरवासा पोलीस … Read more

IRCTC ने ट्रेनमध्ये 15 रुपयांची पाण्याची बाटली विकून कमावले 3.25 कोटी रुपये

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे IRCTC चे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल ते मे आणि जून या तिमाहीत कंपनीला 24.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 2019 मध्ये कंपनीला एप्रिल ते जून या तिमाहीत 72.33 ​​कोटी रुपयांचा नफा झाला होता. मार्चपासून रेल्वे सेवेवरील निर्बंध हळूहळू हटविले जात आहेत, तरीही बहुतेक सामान्य प्रवासी … Read more

PAN Card संदर्भात जर आपण ही चूक केली असेल तर तुम्हाला भरावा लागेल दहा हजार रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला माहिती आहे का की, पॅन एक PAN यूनिक नंबर असतो. दोन व्यक्ती किंवा दोन कंपन्यांमध्ये समान पॅन असू शकत नाही. एखाद्याकडे जर दोन पॅनकार्ड मिळाल्यास त्याच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. जर एखाद्याकडे एकापेक्षा जास्त पॅन असतील तर त्याला इनकम टॅक्स एक्ट 1961 अंतर्गत 10,000 रुपये दंड होऊ शकतो. … Read more

रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी – आता स्टेशनवर मास्क न लावल्यास भरावा लागेल मोठा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे आपल्याला महागात पडू शकते. कारण कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबिले आहे. आता कोणताही प्रवासी जर मास्क न लावता आढळून आला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही रक्कम राज्य सरकारच्या निधीत जात असून, GRP चलन फाडण्याचे … Read more

जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिरात लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच एका दिवसात मिळाली 1 कोटी रुपयांची देणगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन झाल्यानंतर गेल्या शनिवारी पहिल्यांदाच उघडलेल्या तिरुपती बालाजी मंदिराला त्याच दिवशी 1 कोटीहून अधिक देणगी मिळाली आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) यांनी ही माहिती दिली आहे. कोविड -१९ च्या संकटकाळात सर्वप्रथम भक्तांना मंदिरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, 11 जून रोजी मंदिर यात्रेकरूंसाठी पुन्हा उघडले आहे. मंदिर पुन्हा उघडल्यानंतर हुंडीमध्ये … Read more

Happiest Minds Technologies चा IPO उघडला, यामध्ये पैसे गुंतवणे योग्य आहे की नाही हे जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयटी सेवा देणाऱ्या Happiest Minds Technologies चा IPO आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. इश्यूद्वारे 700 कोटींपेक्षा जास्त पैसे जमा करण्याची कंपनीची योजना आहे. 9 सप्टेंबरपर्यंत या इश्यूला सब्सक्राइब करण्याची संधी असेल. या इश्यूचा प्राइस बँड 165 ते 166 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आला आहे. या IPO बद्दल ग्रे मार्केटमध्ये बरीच चर्चा झाली.ग्रे … Read more

Vodafone-Idea ला मिळाली नवीन ओळख, आता म्हंटले जाणार Vi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने आज आपल्या रिब्रॅंडिंगची घोषणा केली आहे. ही कंपनी आता vi म्हणून ओळखली जाईल. कंपनीची मालकी व्होडाफोन आणि यूकेच्या आदित्य बिर्ला समूहाकडे आहे. 2018 मध्येच या दोन्ही कंपन्या विलीन झाल्या आणि व्होडाफोन आयडिया नावाची कंपनी अस्तित्वात आली. v व्होडाफोन तर i हे आयडियासाठी आहे. आज नवीन ब्रँडिंगची घोषणा … Read more