National Pension Scheme: सरकारची धमाकेदार योजना!! नोकरी न करताच मिळतेय पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा
National Pension Scheme: सरकार वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी योजना आणत असते. आता सरकारने अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये नोकरी नसलेल्यांना देखील वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. सरकारची ही योजना स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आहे. या योजनेचे नाव नॅशनल पेन्शन स्कीम आहे. सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. … Read more