७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार
टीम, HELLO महाराष्ट्र | केंद्र सरकारने देशभरात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत यास मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. या वैद्यकीय महाविद्यालयांची २०२१-२२ पर्यंत उभारणी होणार असून, ज्या ठिकाणी अशी महाविद्यालये नाहीत अशा ठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली जाणार … Read more