या कारणामुळे गुजरातमधील पुरुष साडी नेसून खेळतात गरबा; 200 वर्षांपासून प्रथा चालू

Navratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरात्र उत्सव आपल्या भारतातील सगळ्यात मोठा आणि पवित्र सण मानला जातो. या नऊ दिवसांमध्ये दुर्गामाता ही पृथ्वीवर अवतरते असे म्हटले जाते. आणि तिच्या भक्तांच्या इच्छा देखील पूर्ण करत असते. या घटस्थापने निमित्त तसेच नवरात्रात वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. आणि त्यानुसार लोक भक्ती भावाने पूजा करत असतात. परंतु अहमदाबादच्या एका शहरात … Read more

Navratri 2024 | नवरात्रीत पहिल्यांदाच काशी विश्वनाथ धामच्या गर्भगृहात विराजमान होणार माता; अशाप्रकारे होणार स्वागत

Navratri 2024

Navratri 2024 | आपल्या भारतात प्रत्येक सण उत्सवाला खूप जास्त महत्त्व आहे. प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. नुकतेच गणपती उत्सव पार पडलेले आहेत. आणि त्या 3 ऑक्टोबर पासून भारतात नवरात्रीला सुरुवात होणार आहे. असे म्हणतात की, या नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गामाता ही पृथ्वीवर उतरलेली असते. आणि नऊ दिवस ती वेगवेगळे रूप … Read more

Navratri 2024 | नवरात्रीत अशा पद्धतीने करा दुर्गा मातेचे स्वागत; वापरा या डेकोरेशन आयडिया

Navratri 2024

Navratri 2024 | हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाला खूप महत्त्व असते. असाच हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा शारदीय नवरात्री हा सण येत आहे. या नवरात्रीला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे.या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. जवळपास प्रत्येक घरामध्येच हा नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे म्हणतात … Read more

दुर्गा देवीची ही मंदिरे आहेत विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध; एकदा अवश्य भेट द्या

durga devi temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण राज्यात नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. या काळात भाविकांची दुर्गा देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र भाविकांना हे देखील माहीत असायला हवे की, आपल्या देशात दुर्गा देवीची अशी काही मंदिरे आहेत जी विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिरांविषयी माहिती देणार आहोत. जिथे तुम्हाला … Read more

Navratri 2024: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या

Navratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सव म्हणजे दुर्गा देवीच्या 9 अवतारांचा जागर होय. या 9 दिवसांच्या काळात दुर्गा देवी ची पुजा केली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांमध्ये तर नवरात्र उत्सव मोठया धुमधडाकात साजरी केला जातो. त्यामुळे नवरात्र उत्सवात साडेतीन शक्तीपिठांवर प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रात महालक्ष्मी मंदिर, रेणुकादेवी मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि सप्तशृंगीदेवी मंदिर म्हणजेच ही साडेतीन शक्तिपीठे  … Read more

गुजरातमधील गरबा कार्यक्रमात 24 तासात 10 जणांचा मृत्यू; हृदयविकाराचा झटका येणे प्रमूख कारण

garba program

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुजरातमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या गरबा कार्यक्रमात 24 तासात 10 जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, आता इथून पुढे नागरिकांनी स्वतचे आरोग्य जपत आणि सावधगिरी बाळगत गरबा खेळावा असे आश्वासन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रविवारी गुजरातमधील कपडवंज खेडा येथे गरबा … Read more

चीनमधील मानसा शक्तीपीठ आहे जगभरात प्रसिद्ध; येथे पडला होता देवी सतीचा हात

manasa devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव साजरी केला जात आहे. या काळामध्ये भाविक घटस्थापना करून देवी दुर्गेची मनोभावे पूजा करतात. तसेच नवरात्र उत्सवात देवी दुर्गेच्या मंदिरांना भेट देतात. खरे तर, नवरात्रीत मुख्यतः देवी दुर्गेच्या प्रमुख शक्तीपीठांना भेट द्यावी. कारण, असे म्हणतात की, या काळात स्वयम् दुर्गा देवी मंदिरात वास करत असते. पौराणिक कथा आपल्याला … Read more

नवरात्र उपवासामुळे थकवा जाणवतोय? तर करा हे उपाय

Durga Devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात 15 ऑक्टोंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. सोबत महिलांचे नवरात्रीचे उपवास देखील सुरू झाले आहेत. याकाळात अनेक महिला सहनशक्ती नसताना देखील नवरात्रीचे उपवास धरतात. यामुळे त्यांना अशक्तपणा / थकवा जाणवण्यास सुरुवात होते. असा त्रास होणाऱ्या महिलांनी सतत आहारात सुकामेवा, थंड पेय, नारळाचे पाणी घ्यावे. तसेच काही घरगुती उपाय देखील करावेत, ज्यामुळे … Read more

Navratri 2023: कोण होती स्कंदमाता? जाणून घ्या सविस्तर माहिती

Navratri 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 19 ऑक्टोंबर 2023रोजी भाविक स्कंदमातेची पूजा करतात. नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमातेला अर्पण करण्यात आला आहे. आजच्या दिवशी महिला पिवळे कपडे परिधान करून स्कंदमातेची उपासना करतात. तसेच, तिच्याकडे कुटुंबामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करतात. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेला विशेष मान दिला जातो. त्यामुळे तुम्ही देखील स्कंदमातेची पुजा करत … Read more

नवरात्रीचा उपवास करताय? मग अशी घ्या शरीराची काळजी

Navratri 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात नवरात्रीचा उत्सव (Navratri 2023)मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जण उपवास  करतात. परंतु नवरात्रीचे उपवास करताना तुम्हाला तुमच्या शरीराची अधिक  काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उपवासाचे जसे  तुमच्या शरीराला चांगले  फायदे मिळतात  तसेच उपवास करताना तुम्ही जर तुमच्या शरीराची व तुमच्या आहाराची काळजी घेतली … Read more