दुर्गा देवीची ही मंदिरे आहेत विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध; एकदा अवश्य भेट द्या

durga devi temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण राज्यात नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. या काळात भाविकांची दुर्गा देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र भाविकांना हे देखील माहीत असायला हवे की, आपल्या देशात दुर्गा देवीची अशी काही मंदिरे आहेत जी विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिरांविषयी माहिती देणार आहोत. जिथे तुम्हाला … Read more

Navratri 2023: दांडिया कार्यक्रमात वाजणार नरेंद्र मोदींचं गाणं; ‘गरबो’ गाण्यावर थिरकणार पाय

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गरबो गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 190 सेकंदाचे गरबो गीत लिहिले होते. आता या गीताचा म्युझिक व्हिडिओ नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी रिलीज करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी लिखित गरबो गाण्याला ध्वनी भानुशाली … Read more

ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिना असेल सणासुदीच्या लगबगीचा; जाणून घ्या सण आणि त्यांच्या तारखा

Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पितृपक्षाचा काळ संपला की लगेच नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर लगेच दसरा आणि दिवाळी सण लगबग करत येतात. नोव्हेंबर महिना सुरू झाला की, हिवाळ्याची चाहूल जाणवू लागते. थोडक्यात काय तर याकाळात राज्यात शरद ऋतूच्या आगमनासह अनेक सण उत्सव देखील चालू होतात. एकदा नवरात्रीला सुरुवात झाली की, त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतचा काळ सण उत्सवांनीच भरलेला … Read more

नवरात्रीच्या 9 रंगांचे महत्त्व माहीत आहे का? चला जाणून घ्या

Durga Devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात नवरात्र उत्सवाला धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. याकाळात महीला वर्ग 9 दिवस 9 विविध रंगाचे कपडे परिधान करताना दिसतात. या रंगांना नवरात्रीत विशेष महत्त्व दिले जाते. कारण, प्रत्येक एका रंगामागे चालत आलेली परंपरा आणि संस्कृती आहे. हे 9 रंग प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे एक प्रतीक मानले जातात. आज आपण याचं नऊ रंगांविषयीची माहिती … Read more

नवरात्रीत हमखास बनवले जातात ‘हे’ खास बंगाली पदार्थ; देवी दुर्गासाठी बनतो विशेष भोग

navratr recipe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वर्षभरापासून वाट पाहत असलेला नवरात्रोत्सव येत्या 15 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. हा उत्सव तब्बल नऊ दिवस साजरी केला जातो. याकाळात देवी दुर्गाची पूजा करण्यात येते. नवरात्रोत्सवाला सर्वात जास्त मान पश्चिम बंगालमध्ये दिला जातो. याठिकाणी 9 दिवस अतिशय खास पद्धतीने आणि मोठ्या थाटामाटात नवरात्र साजरी केली जाते. विशेष म्हणजे, 9 दिवस देवी … Read more

नवरात्रोत्सवानिम्मित मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश जारी; हे नियम पाळणे असेल बंधनकारक

Navratri Celebration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीसाठी दांडिया आयोजकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यात नऊ दिवस मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरी करण्यात येईल. याकाळात प्रत्येक ठिकाणी दांडिया नाईटचे देखील आयोजन करण्यात येईल. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी रुग्णवाहिका ठेवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ … Read more

नवरात्रोत्सवासाठी पोशाख खरेदी करायचाय? तर मुंबईतील या 5 मार्केटला नक्की भेट द्या

Navratri Celebration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रात गणेशोत्सव  जितक्या उत्साहात केला जातो. तितक्याच उत्साहात नवरात्रोत्सव देखील साजरी केला जातो. यामुळेच तब्बल 9 दिवस महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पसरलेले असते. या नऊ दिवसांत गरबा नृत्य आणि दांडिया रास अशा नृत्यांचे पारंपारिक कार्यक्रम ठेवले जातात. दांडिया नाइट्सचे तर प्रत्येक शहरात आयोजन करण्यात येते. यासाठी मुली मुले विशेष अशी पारंपारिक आभूषणे खरेदी … Read more

औंधला शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम; रंगरंगोटी स्वच्छतेची कामे सुरू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामनिवासिनी व मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवी व राजवाडयातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार दि.26 पासून प्रारंभ होत आहे. 26 सप्टेंबर ते गुरूवार दि.6 आँक्टोंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे अशी माहिती श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. सोमवारी सकाळी श्री कराडदेवीची … Read more

प्रेरणादायी नवदुर्गा : सानिका यादवची कुटुंबातील अडचणीवर मात करत NEET व CET परिक्षेत उत्तुंग झेप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नवदुर्गा ही नोकरी करणारी किंवा लग्न झालेली गृहीणीच असते असे नाही. काही युवतीही आपल्या वागणूकीतून, जबाबदारीतून व यशातून नवदुर्गाच ठरतात. माण तालुक्यातील सानिका सदाशिव यादव ही महाविद्यालयीन युवतीही नवदुर्गा अगदी थोड्या काळात पडलेल्या जबाबदारीतून ठरते. या नवदुर्गेने आपल्यावर असलेल्या अपेक्षांची पूर्ती करत नीट, सीईटी परिक्षेत 720 पैकी 663 गुण मिळवत … Read more

नवरात्रोत्सवानिमित्त महिला आरोग्यासाठी विशेष अभियान; एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी विशेष आरोग्य अभियान राबवण्याची घोषणा आहे. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ असे या अभियानाचे नाव आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. एक विडिओ ट्विट करत एकनाथ शिंदे … Read more