रमेशकुमार..! कधी काळचा खुंखार नक्षलवादी

व्यक्तिवेध | दत्ता कानवटे रमेशकुमार..! कधिकाळाचा खुंखार नक्षलवादी… पण हल्ली शेती करतोय… नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील उमरी बाजार गावाच्या डोंगरात असलेल्या निबिड जमिनीवर याने शेती उकरली आणि आता त्यावरच गुजराण करतोय, मी त्याच्याकडे गेलो ते भर हिवाळ्यात थंडी अंगाची हाडं कडकडून सोडत होती त्यावेळी..! उन्हे आणखी निटसी उतरली नव्हती अगदी इतक्या भल्या सकाळी मी त्याच्या … Read more

सरकारी इमारतींसमोर बॅनर लावून नक्षल्यांचे जिल्हा बंदचे आवाहन

Untitled design

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक नक्षल्यांनी एटापल्ली, गट्टा, जांभिया व अन्य ठिकाणी बॅनर लावल्याचे आढळले असून, जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा यांची हत्या पोलिसांनी खोट्या चकमकीत केल्याचा आरोप करुन १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. एटापल्ली येथील वनविभागाच्या नाक्याजवळ, तसेच जांभिया येथील शासकीय आश्रमशाळा, समाजमंदिर व अन्य ठिकाणी नक्षल्यांनी बॅनर … Read more

चकमकीत दोन जहाल महिला नक्षली ठार

गडचिरोली प्रतिनिधी | एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)पोलिस मदत केंद्रांतर्गत गुंडुरवाही व पुलणार गावांदरम्यानच्या जंगलात आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य भास्कर ह्याची पत्नी व जहाल नक्षलवादी रामको हिचाही समावेश असल्याची माहिती आहे. आज सकाळपासूनच पोलिस विभागाच्या सी-६० पथकाचे जवान गुंडुरवाही व पुलणार गावांनजीकच्या जंगलात … Read more

गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

Untitled design

गडचिरोली प्रतिनिधी |गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शेवटचे पोलीस मदत केंद्र गट्टा अंतर्गत गुंडूर्वाही आणि पुलनार गावांच्या मधोमध असलेल्या पहाडीच्या झ-याजवळ सर्चिंग अभियानावर असलेल्या गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षल विरोधी अभियान राबविणा-या सी 60 दलासोबत नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत पोलीसांनी स्वत:चे कुठलेही नुकसान होऊ न देता दोन नक्षल्यांचा खात्मा केलाय. आज दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास जोरदार … Read more

१८ लाख बक्षीस असणाऱ्या नक्षलवादी दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Untitled design

गडचिरोली प्रतिनिधी |रितेश वासनिक , वर्षभरात विविध चकमकीत नक्षल्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवादी आत्मसमर्पण करीत आहेत. त्याच बरोबर आत्मसमर्पीत नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पीत करीत आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत मोठ्या नक्षल कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व १८ लाख ५० हजार … Read more

धक्कादायक! निवडणूक पथकावर नक्षलवाद्यांचा गोळीबार

गडचिरोली प्रतिनिधी | जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदान प्रक्रीय संपवून मघारी येत असलेल्या निवडणुक पथकावर नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी लावलेल्या भुसुरुंगात दोन सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्नालयात हलवण्यात आले आहे. Maharashtra: Two security personnel have been injured in an IED blast and firing by naxals … Read more

आदिवासींना जंगलातून हाकलून देणे अन्यायकारक – एड. लालसू नोगोटी

Untitled design

विचार तर कराल | एड.लालसू नोगोटी नुकतेच मा. सर्वोच्च न्यायालयाने वन अधिकार कायद्यानुसार ज्यांचे वन जमिनीवरील अतिक्रमनाचे दावे अमान्य करण्यात आले, अशा आदिवासींना त्या जमिनिचा ताबा सोडायला सांगून तिथुन हकलून देण्यात यावे असे आदेश जारी केला. आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी वन अधिकार मान्यता कायदा,2006, नियम 2008, अंतर्गत आदिवासींनी व इतर पारंपरिक वन निवासी यानी … Read more

न्यायालयकडुन डॉ अनंत तेलतुंबडे याना सुटकेचा श्वास   

Untitled design

पुणे प्रतिनिधी |आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशी असून त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडे अटकेपासूनचे संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ सोडण्यात यावे असे आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन शुक्रवारी फेटाळल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी शनिवारी भल्या पहाटे मुंबईतून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले होते. दोन्ही पक्षांचायुक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आदेश दिला … Read more

आनंद तेलतुंबडे यांच्या पाठीशी कोण उभं राहणार?

images

विचार तर कराल | आ. कपिल पाटील प्रख्यात विचारवंत प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्यावर शहरी नक्षलवादी असल्याचा आरोप पोलीसांनी केला आहे. न्यायालयीन लढाई ते लढत आहेत. उद्या पोलीस आपल्या दारातही येणार आहेत, हे लक्षात घेऊन संवेदनशील नागरिकांनी आताच कृती करायला हवी. या कठीण परिस्थितीत प्रा. तेलतुंबडे यांना एकाकी न सोडता त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे ज्यांना … Read more

अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी दाम्पत्यास यंदाचा मेरी पाटील स्मृती पुरस्कार जाहीर

Lalsu Nogoti

मुंबई | गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम गावांमधील आदिवासींचे अधिकार आणि शिक्षण याविषयी आनोखी कामगिरी करणारे अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी यांना मेरी पाटील स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा चौथा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयातील घैसास सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ नाटककार डॉ. राजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा … Read more