महाराष्ट्रामध्ये भविष्यात फक्त दोनच नेते राहतील! संजय राऊतांचा मोठा दावा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीनिमित्त गोविंदबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडली. सध्या या भेटीबाबत राज्यात वेगवेगळ्या चर्चा निर्माण झाल्या असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी, “महाराष्ट्रामध्ये भविष्यात फक्त दोनच नेते राहतील” असे थेट विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या … Read more