आज जे पुढारपण करतायत त्यांनी एकेकाळी…; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पृथ्वीराजबाबांना टोला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण हे देखील राज्याचे चार वर्षे मुख्यमंत्री होते. टीका करणे फार सोपे असते. जे कोणी टीका … Read more