INDIA आघाडी शरद पवारांवर सोपवणार मोठी जबाबदारी? बैठकीत ठरणार निवडणुकांची रणनीती

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आणि उद्या मुंबईत इंडिया आघाडीची (India) महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यातील 28 पक्षांचे मुख्य नेते उपस्थित राहतील त्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील तसेच पक्षाचा चेहरा देखील ठरवला जाऊ शकतो. त्याचबरोबर, या बैठकीमध्ये इंडिया आघाडीकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोठी जबाबदारी … Read more

शरद पवारांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच स्वप्न.., रामराजेंच सूचक वक्तव्य

ramraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर शिंदे फडणवीस गटात गेलेल्या अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी अनेक दावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले असले तरी लवकरच त्या जागी अजित पवार पाहायला मिळतील असे थेट वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा अजित … Read more

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?, चाकरणकरांच्या दाव्याने खळबळ

sharad pawar and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या 40 आमदारांना घेऊन शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. तेव्हापासून राज्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले आहेत. सध्या या दोन्ही गटांकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अजित पवारांनी दौरे आणि शरद … Read more

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची निवड

rohini khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या रोखठोक भूमिकांमधून चर्चेत असणाऱ्या रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हे पद विद्या चव्हाण यांच्याकडे होते. मात्र आता इथून पुढे या पदाची जबाबदारी रोहिणी खडसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर बीडचे बबन गित्ते यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अजित … Read more

अनिल देशमुखांनी घेतली राज ठाकरेंची भेट; काय आहे भेटीमागील कारण?

anil deshnukh, raj thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी पहिला भेटत आहेत. आता आगामी निवडणूक आल्यामुळे तर या घडामोडींना जास्त वेग आला आहे. मुख्य म्हणजे, या सगळ्यात आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट झाल्याची बातमी समोर येत आहे. आज सकाळी ठीक 9:30 वाजता अनिल देशमुख … Read more

बच्चू कडूंचा राष्ट्रवादीवर ‘प्रहार’, आगामी निवडणुकीच्या काळात शरद पवारांना मोठा दणका

bacchu kadu and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या विषयी एक मोठे विधान केले होते. शरद पवार यांच्याकडून आपण बच्चू कडू यांना ओळखत नसल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून राष्ट्रवादी पक्षात खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान आता बच्चू कडू यांनी शरद पवार यांना मोठा … Read more

“उपमुख्यमंत्री होण्यास अजित पवार नेहमी तयार..”, कोश्यारींचे मिश्किल वक्तव्य चर्चेत

bhagat sinh koshyari and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार भाजपमध्ये जाताच त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत राहून राज्याचा कारभार चालवताना दिसत आहेत. यादरम्यानच भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अजित पवारांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. तसेच, अजित पवार यांना किती ही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात असं मिश्किल … Read more

“पायताना” वरून मुश्रीफ- आव्हाडांमध्ये जुंपली; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाद चव्हाट्यावर

mushrif and avhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोल्हापुरात भव्य सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांवर टीका केली. मुख्य म्हणजे, कोल्हापूर हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असल्यामुळे शरद पवार त्यांना या सभेत त्यांना धारेवर धरतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शरद … Read more

शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार? शरद पवारांचे मोठं विधान

shahu maharaj pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कोल्हापुरात झालेल्या सभेला कोल्हापूरचे शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी प्रमुख उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. येत्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने शाहू महाराज मैदानात उतरतील का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येतं आहे. याबाबतचं आज TV9 या वृत्तवाहिनीची संवाद साधताना … Read more

अजितदादा आमचे नेते असं मी बोललोच नाही; शरद पवारांचे घुमजाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुवारी बारामतीतील पत्रकारांशी बोलताना, ‘अजित पवार हे आमचेच नेते आहेत त्यात काही वादच नाही’, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले होते. मात्र आता साताऱ्यात बोलताना, शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या या वक्तव्याला नकार दिला आहे. “मी तसं काही बोललोच नाही” असं शरद पवार यांनी म्हटल आहे. यामुळे पुन्हा … Read more