कार्यक्रमाला दांडी ! कोल्हे-आढळरावांनी आमने-सामने येणे टाळले

पुणे प्रतिनिधी |सुरज शेंडगे , आदर्श जिल्हा परिषद शाळा रानमळा ता. खेड जिल्हा पुणे या शाळेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाचे अवचीत्य साधून शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आजी माजी खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र दोघांनी हि आमने सामने येण्याचे टाळत कार्यक्रमाला दांडी मारली आहे. दिसाल तिथ मार खाल : … Read more

कॉंग्रेस सोबत आघाडी बाबत प्रकाश आंबेडकर म्हणतात….

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसच्या मतांना सुरुंग लावत कॉंग्रेसची मोठी हानी केली. याच निवडणुकीआधी कॉंग्रेसने वंचितला महाआघाडीत सामावून घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र नेमकी बोलणी कोणत्या मुद्द्यावर फिस्कटली याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच उघड भाष्य्य केले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित सलग ३ वेळा पराभूत … Read more

भाजप विरोधात पवारांचे ‘डिजीटल अस्त्र’

मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा खचलेला जनाधार सुधारण्यासाठी शरद पवार यांनी सोशल मिडीयाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळी दौऱ्यावर असताना देखील शरद पवार यांच्या फेसबुक पेज वरून LIVE असायचे. भाजपला सोशल मीडियातून मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्या विजयाला हातभार लावून गेला. येत्या निवडणुकीला आपण देखील या तंत्राचा वापर करून लोकांच्या मनात अधिकाधिक घर करू असा शरद … Read more

दोन्ही काँग्रेस स्वतंत्र्य लढण्याच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणतात….

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला सपाटून पराभूत झाल्या नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वेगळं लढण्याचा सूर उमठू लागला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली नाही असा सूर सध्या काँग्रेस मध्ये उमठू लागला आहे. या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले आहेत कि ज्यांची नगरपालिकेला देखील निवडून यायची लायकी नाही असे स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत. म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या … Read more

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत!

Untitled design

बार्शी प्रतिनिधी |राष्ट्रवादीच्या काळात राज्याचे पाणी पुरवठा आणि मल्य निस्सारण मंत्री राहिलेले आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला सोशल मीडियात उत आला आहे. एकाच दगडात दोन पक्षी मारणाऱ्या दिलीप सोपल यांनी शिवसेनेत जाण्याची तयारी सुरु केल्याने राजेद्र राऊत यांच्या चिंतेत मात्र चांगलीच वाढ झाली आहे. सेना भाजप युती झाली तर बर्शीची जागा शिवसेनेला सुटणार … Read more

राष्ट्रवादीचा हा नेता आगामी विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता विधानसभेची चाहूल लागली आहे. पुढील चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय हालचालीही त्यादृष्टीने सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला यश मिळाले नसले तरी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव पडला. जिल्ह्यातही वंचित आघाडी पाय पसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्याशी … Read more

कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का ; धनंजय महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्या नंतर कोल्हापुरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. धनंजय महाडिक यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. … Read more

पार्थ पवारच्या पराभवावर अजित पवारांचे मोठे विधान

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने बारामतीच्या पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे अजित पवार यांनी म्हणले आहे. कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार पार्थचा मावळ मतदारसंघातून पराभव झाला. त्याच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत आहे असे अजित पवार म्हणाले आहेत. … Read more

विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युतीने कॉंग्रेस आघाडीचा चांगलाच धुव्वा उडवला असून राज्यात देखील पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज एका मराठी वृत्त वाहिनीने वर्तवला आहे. महाराष्ट्रात महायुती २२६ जागा जिंकेल तर कॉंग्रेस आघाडीला एकत्रित ५६ जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतर ६ जागी विजयी होतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. कंडोमच्या … Read more

रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका

Untitled design

फलटण प्रतिनिधी |माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा ऐतिहासिक पराभव करून निवडून आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. माझा डीएनए तपासा माझ्या सगळ्या पिढ्या नाईक निंबाळकरांच्या असल्याचे समजून येईल मात्र रामराजेंचे तसे होणार नाही असा सणसणित टोला रणजितसिंहांनी रामराजेंना लगावला आहे. कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का? … Read more