पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Untitled design

बारामती प्रतिनिधी |१७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यात मावळ मतदारसंघातून पवार घराण्याला पहिला पराभव पहाण्यास मिळाला आहे. त्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी जनतेचा कौल नम्रपणे मान्य करत असल्याचे म्हणले आहे. माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय देशाच्या जनतेने या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी उभा राहण्याचे … Read more

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित ४८ खासदार ; बघा एका क्लिकवर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी भाजपचे विजयी उमेदवार १.उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी २. उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन ३. ईशान्य मुंबई – मनोज कोटक ४. अहमदनगर – सुजय विखे पाटील ५. धुळे – डॉ. सुभाष भामरे ६. नंदुरबार – डॉ. हिना गावीत ७. रावेर – रक्षा खडसे ८. जळगाव – उन्मेष पाटील ९. भिवंडी – कपिल … Read more

१५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग ; शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयी

Untitled design

बालेवाडी प्रतिनिधी | खासदार अढळराव पाटील यांना कडवी लढत देवून अमोल कोल्हे यांनी अस्मान दाखवले आहे. तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या  अढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या सारख्या नवख्या उमेदवारा कडून पराभव पत्करावा लागला  आहे. अमोल कोल्हे यांनी ५६ हजार ६०० मतांचे मताधिक्य घेवून अमोल कोल्हे यांनी अढळराव पाटील यांना मात दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या जातीचा केलेला … Read more

रायगडमधून सुनिल तटकरे विजयी

Untitled design

रायगड प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी रायगडमध्ये  २१ हजार मताधिक्याने विजय संपादित केला आहे. येथे त्यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव केला आहे. तब्बल सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या अनंत गीते यांचा पराभव केला आहे. मागील निवडणुकीत सुनिल तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र या वेळी त्यांनी विजयश्री खेचून आणली आहे. राष्ट्रवादीचा … Read more

माढ्यात काटे कि टक्कर ; भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | माढा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटे कि टक्कर सुरु असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. कारण सकाळ पासून आघाडीवर असणाऱ्या संजय शिंदे यांना मोठी आघाडी घेण्यात अपयश आले होते. तर भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना देखील मोठी आघाडी घेता आली नाही. बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला अटीतटीच्या अशा … Read more

मावळ : पार्थ पवारांना झटका ; शिवसेनेला निर्णायक ९९ हजारांचे मताधिक्य

Untitled design

पुणे प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट होताना दिसते आहे. कारण मावळ मधून पार्थ पवार निर्णायक पिछाडीवर जाताना दिसत आहेत. तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने विजयाकडे कूच करत आहेत. माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती मावळ मध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी ९९ हाजारांची आघाडी घेतली असून पार्थ पवार … Read more

माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | माढा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात चौथ्या फेरी संपन्न होताच जी आघाडी हाती आली आहे त्यात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर मात्र कायम आहे. माढ्यात चौथ्या फेरी अंती भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ३९हजार ९९९ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना … Read more

तर मग सुप्रिया सुळेंचा पराभव रोखता येणार नाही

Untitled design

बारामती प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघाचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. बारामती मतदारसंघातून कोण विजयी होणार या बद्दल उलट सुलट अंदाज वर्तवले जात असले तरी काही वस्तूनिष्ठ बाबी लक्षात घेणे महत्वाचे ठरणार आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे याचा पराभव होणार असे निदान बऱ्याच लोकांनी आणि राजकीय पंडितांनी बांधले आहे. त्यात तथ्य देखील आहे. … Read more

विधान परिषदेच्या त्या जागी लागणार रणजितसिंह मोहिते पाटलांची वर्णी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. पक्ष प्रवेशाच्या वेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्याचा उचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर वर्णी लागणार आहे. शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या … Read more

म्हणून माढा आणि सोलापूर मतदारसंघाचा निकाल लागणार उशीला

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माढा मतदारसंघाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. मतदार आणि राजकीय जाणकारांची उत्सुकता कधीच वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि माढा मतदारसंघाची मतमोजणी रामवाडी येथील शासकीय गोदामात होणार आहे. याठिकाणी सकाळी आठ वाजता हि मतमोजणी सुरु होणार आहे. इतर ठिकाणी मतमोजणी सकाळी ७ वाजता सुरु होणार होती मात्र या ठिकाणी हि … Read more