नरेंद्र मोदींची अकलूज येथील सभा रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे अकलूजला पार पडणार आहे. हि सभा १७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार मिळाला नाही म्हणून भाजपने लिंगायत … Read more

साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा उदयनराजेंना टोला

Untitled design

कोरेगाव प्रतिनिधी | सकलीन मुलाणी  साताऱ्यात दहशत अन् स्टाईल काय घेऊन बसलात, नवीन डायलॉगचे फॅड आले असून तरुण पिढी, आता माझी सटकली आणि अपना टाईम आयेगा हाच डायलॉग म्हणत वावरत आहे. साताऱ्याची हवा बदलली असून, परिवर्तन अटळ आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते शिवसेनेचे उमेदवार नरेद्र पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.  सातारा जिल्ह्यात … Read more

म्हणून झाली सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट

Untitled design

भोर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गणला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला सुरुंग लावण्याचा इरादा भाजपने केला आहे. म्हणून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी आता चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. बारामतीत भाजपचा उमेदवार  विजयी करण्यासाठी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली आणि  त्यानंतर ते … Read more

माढा : भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची नवीन खेळी

Untitled design

माळशिरस | प्रतिनिधी कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकायचेच असा चंग बांधलेल्या भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने काट शहाचे राजकारण खेळण्यास सुरुवात केले  आहे. माढा मतदारसंघात येणाऱ्या माळशिरस तालुक्यातून १ लाखाचे मताधिक्य भाजपला देण्याच्या तयारीत असणाऱ्या मोहिते पाटलांना शहा देण्यासाठी राष्ट्रवादीने कट्टर भाजप समर्थक सुभाष पाटील यांना आपल्या गळाला लावण्यात यश मिळवले आहे. सुभाष पाटील हे भाजपचे जुने नेते … Read more

राधाकृष्ण विखे ‘या’ दिवशी करणात नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

अहमदनगर प्रतिनिधी | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजत आहे. येत्या शुक्रवारी (ता. १२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे सभा होत आहे. या सभेत विखे पाटील भाजपात जाहीर प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सुत्रांकडून समजत … Read more

सेलूत राष्ट्रवादीचे चलो घरघर अभियान

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे     परभणी लोकसभा निवडणुक प्रचाराला काही दिवस शिल्लक राहिलेत त्यात मतदार संघाची व्याती मोठी आहे, तब्बल 19 लाख मतदार,1500 लहान मोठी गावे, 2168 मतदान केंद्रे असल्याने प्रत्यक्ष उमेदवार याठिकाणी कमी कालावधीत पोहचणे अशक्य आहे . त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांची फळी तालुका, सर्कल, गाव पातळीवर सक्रीय झालीय.    परभणी जिल्हातील सांस्कृतिक … Read more

राजेश विटेकरांचा प्रत्यक्ष गाठीभेटींच्या प्रचारावर भर 

Untitled design

परभणी |प्रतिनिधी  परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश  विटेकर यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला आहे. तर जनता आपल्या पाठीशी असल्याचे म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. राजेश विटेकारांनी आज गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉ. मधुसुधन केंद्रे देखील उपस्थित … Read more

अब्दुल सत्तार यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

Untitled design

औरंगाबाद | प्रतिनिधी  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडी, शिवसेना-भाजप महायुती, वंचित बहुजन आघाडीसह तब्बल 30 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असून, तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून यामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आ.अब्दुल सत्तार यांचा देखील समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान येत्या २३ एप्रिल … Read more

सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ ; हर्षवर्धन-विजयसिंह यांच्यात भेट

Untitled design

इंदापूर प्रतिनिधी |बारामती लोकसभा मतदारसंघात कमळफुलवण्याचा पक्का इरादा केलेल्या भाजपने हर्षवर्धन पाटील यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. बारामतीच्या पवार घराण्यावर नाराज  असणारे हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला विजयसिंह मोहिते पाटील गेल्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याशी  विजयसिंह मोहिते पाटील  यांचे असणारे जुनेसंबाध वापरण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन … Read more

धनंजय मुंडे हे तोडपाणीकरणारे नेते :पंकजा मुंडे

Untitled design

जिंतूर |प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा अंतिम टप्प्यात येवू लागला आहे तसे आरोप प्रत्यारोपाचे रण अधिकच वेगाने तापू लागले आहे. विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  हे तोडपाणी करणारे नेते आहेत असा घाणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. त्या परभणी  लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घेतल्या गेलेल्या … Read more