जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुलाबराव देवकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान शिवतीर्थ राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांची सभा आयोजित करण्यात आली होत. यावेळी देवकर म्हणाले की जळगाव मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षापासून भाजपाचे खासदार सातत्याने निवडून येत होत. त्यांच्या कालावधीमध्ये … Read more