आमच्या बापा बद्दल बोलाल तर खबरदार! आव्हाडांचा पुनम महाजन यांना इशारा
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा शकुनीमामा असा उल्लेख करणार्या भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पुनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. ‘आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार’ असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंन्द्र आव्हाड यांनी महाजन यांना ‘सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही’ अशा शब्दात इशारा दिला आहे. पुनम महाजन यांनी चुनाभट्टी येथे … Read more