राष्ट्रवादीच्या ३१ प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर!
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता पॅनलची ३१ जणांची यादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या ३१ जणांच्या प्रदेश प्रवक्ता यादीमध्ये ८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या प्रवक्ता यादीमध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून नवाब मलिक आहेत. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून आमदार हेमंत टकले, खासदार वंदना चव्हाण, संजय खोडके यांची … Read more