तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट इतर कोणी पाहत तर नाही ना? ‘या’ पद्धतीने करा चेक

Whats App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक नवीन फीचर्सवर कंपनी काम करत आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हॅक होणं अतिशय कठीण आहे. परंतु काही हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांनी युजर्सच्या व्हॉट्सअपमध्ये एन्ट्री करुन चॅट हॅक करण्याचा प्रयत्न करत असतात. चुकून एखाद्या ठिकाणी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप ओपन राहिल्याने एखादा मित्र … Read more

ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक … Read more

जोडप्याने केला वृद्ध महिलेचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलगडा

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा खून करून फरार झालेल्या पती-पत्नीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. एकाच सोसायटीत शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या वृद्धेची या दोघां पती पत्नीने दोरीने गळा आवळून हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तीन मोठ्या बॅगांमध्ये भरून नाल्यात फेकून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लावला … Read more

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

आता Gmail अकाउंट हॅक होण्यापासून वाचवू शकेल गूगलची ‘ही’ नवी सुविधा

Gmail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही Gmail चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्वाची बातमी आहे. सध्या हॅकिंगच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे आता गूगल Gmail सुरक्षित करण्यासाठी नवी सुविधा घेऊन येत आहे. जीमेलमध्ये एक प्रमाणित ब्रँड लोगो, एक सुरक्षा सर्विस आहे जी पहिल्यांदा जुलैमध्ये घोषित करण्यात आली होती. हि … Read more

तुमच्या Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? ‘ही’ ट्रिक वापरून करा रिकव्हर

Wifi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विविध सोशल मीडिया अकाउंट्सचे अनेक पासवर्ड असतात. अनेकदा युजर्स आपल्या अकाउंट्सचे पासवर्ड विसरतात त्यामुळे मोठी पंचायत होते. सिक्योर नेटवर्कसाठी Wi-Fi लाही पासवर्ड ठेवण्यात येतो. अनेक युजर्स वायफाय नेटवर्कला एकदा कॉन्फिगर करतात आणि सर्व डिव्हाईसमध्ये पासवर्ड टाकतात. पासवर्ड सेव्ह असल्याने तो लक्षात राहत नाही. पण नवीन फोनमध्ये हा पासवर्ड सेट करताना … Read more

ना ब्लू टीक, ना मेसेज रीड झाल्याचे समजणार; व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरबद्दल जाणून घ्या

Whats App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपकडून नेहमीच आपल्या युजर्ससाठी विविध अपडेट, नवे फीचर्स लाँच करण्यात करण्यात येतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या iOS बीटा युजर्ससाठी नवे अपडेट आणले असून जे चॅटिंग अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. नव्या अपडेटमध्ये जे iOS युजर्स व्हॉट्सअ‍ॅप बीटाचा वापर करतात, ते चॅट ओपन न करताच नोटिफिकेशनमध्येच संपूर्ण चॅट पाहू शकतात. … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 23000 कोटींच्या आपत्कालीन हेल्थ पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काल रात्री सर्व मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. Rs 23,000 crores package to be given to deal with the problems that occurred … Read more

धक्कादायक! मोठ्या बहिणीवर लहान भावाने केला रेप, गर्भवती झाल्याने झाला घटनेचा खुलासा

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्रेटर नोएडामध्ये भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका लहान भावाने आपल्याच मोठ्या बहिणीवर रेप केला आहे. हि बहीण जेव्हा गर्भवती झाली तेव्हा भावाने केलेले कृत्य उघडकीस आले. हे दोघे भाऊ-बहीण अल्पवयीन आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला बाल सुधार गृहात पाठवले आहे. सध्या पीडिती … Read more

सायबर क्राईमपासून बचावासाठी Airtel ची ‘ही’ खास सर्विस लाँच

Airtel Xstream Fyber

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील वाढत्या सायबर क्राईमची प्रकरणे पाहता एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरने मंगळवारी आपल्या ग्राहकांसाठी नवी सायबर सुरक्षा सर्विस ‘सिक्योर इंटरनेट’ लाँच केली आहे. हि सर्व्हिस इंटरनेटसह मुलांचे ऑनलाईन क्लास सुरक्षित ठेवण्याचे काम करणार आहे. एअरटेलची एक्सस्ट्रीम फायबरची सिक्योर इंटरनेट सर्विस रियल टाईममध्ये मालवेअरला मॉनिटर करते. Secure Internet चा कसा होईल फायदा Secure … Read more