जगातील ‘या’ 5 देशामध्ये 1 जानेवारीला नववर्ष साजरं होतच नाही

New Year Not Celebrate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात सगळीकडेच नवीन वर्षाचे स्वागत होताना दिसत आहे. जगभरातील लोक 2023 या वर्ष्याला आणि त्यासोबतच्या 2023 घडलेल्या घटनांना पाठी सोडून नवीन वर्षात पदार्पण करत आहेत. यासाठीच लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे संदेश एकमेकांना पाठवतात. आज नवीन वर्ष असल्याने सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? … Read more

नव्या वर्षात बदलणार सिमकार्ड खरेदीबाबत सर्व नियम; हे काम केल्यास 50 लाखांचा दंड

Sim card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सिम वापरकर्त्यांसाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने एक महत्त्वाची बातमी आली आहे. आता 1 जानेवारी 2024 पासून नवीन सिम कार्ड खरेदीचे नियम बदलणार आहेत. बदलत्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला सहज सिम कार्ड खरेदी करता येऊ शकणार नाही. आता सर्व गोष्टींची पडताळणी झाल्यानंतरच सिम कार्ड खरेदी करता येणार आहे. 50 लाखांचा दंड आणि कारावासाची शिक्षा 2023 … Read more

वर्षाची शेवटची तारीख 12/31/23 तुमच्यासाठी आहे खास! हे आकडे देतायेत विशेष संकेत

new Year

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बघता बघता 2023 या वर्षातील शेवटचा दिवस जवळ आला आहे. त्यामुळे सर्वांनाच 2024 या नव्या वर्षाची उत्सुकता लागली आहे. परंतु 2023 वर्षाला अलविदा म्हणताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की, 2023 च्या शेवटच्या दिवसाची तारीख 12/31/23 आहे. 123123 हे आकडे अंकशास्त्रीय पद्धतीने पाहिला गेलो तर ते आपल्याला काहीतरी मोठा बदल आणि काहीतरी … Read more

उराशी बाळगलेले ध्येय गाठण्यासाठी नव्या वर्षात हे संकल्प नक्की करा!!

Sankalp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जुनं वर्ष संपून नव्या वर्षाला सुरुवात व्हायला अवघे काही दिवसच राहिले आहेत. नवीन वर्ष म्हटलं की अनेक धोरणे आली, अनेक नवनवीन संकल्प आले आणि नवी उमेद सुद्धा आली. नव्या वर्षामध्ये पाऊल ठेवताना जशा आपल्याकडे जुन्या आठवणी असतात तसेच आपल्याकडे नवे संकल्प देखील असायला हवेत. ही संकल्प जर तुमच्या ध्येयाशी जोडलेली असतील तर … Read more

नवनवर्षाचे स्वागत करण्यासाठी ‘ही’ 5 आहेत सर्वोत्तम ठिकाणे ! क्षणोक्षणीच्या आठवणी राहतील लक्षात

Best Tourist Place : वर्ष 2023 संपण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. आता नवीन वर्ष 2024 हे सुरु होणार आहे. त्यामूळे 2024 च्या स्वागताला अनेकजण निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देतात. यामध्ये काही लोक हिल स्टेशन किंवा त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाऊन हा दिवस साजरा करतात. अशा वेळी जर तुम्हालाही हे नवीन वर्ष आनंदी घालवायचे असेल आणि तुम्ही … Read more

Bank Holiday : जानेवारी महिन्यात 14 दिवस बंद राहणार बँक

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. या महिन्यात तुम्हाला लवकरात लवकर बँकेची कामे (Bank Holiday) करावी लागणार आहेत. कारण या महिन्यात 1 -2 दिवस नाहीतर तब्बल 14 दिवस बँक (Bank Holiday) बंद राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर बँकेत जाऊन कामं करायचं असेल तर तुम्हाला अगोदरच नियोजन करावे लागणार आहे. आता … Read more

‘नव्या वर्षात बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल’ राऊतांनी वर्तवले भाकीत

Sanjay Raut

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. जर सर्वकाही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल’ असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या सरकारबाबत भाकीत वर्तवले आहे. काय म्हणाले संजय राऊत? महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले … Read more

New Year : 1 जानेवारीआधी करून घ्या ही 4 कामं, नाहीतर नंतर करताल पश्चाताप

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 2022 हे वर्ष संपायला काही तास शिल्लक आहेत. याअगोदर तुम्हाला 4 कामे करावी लागणार आहेत. नाही तर नव्या वर्षाच्या (New Year) सुरुवातीलाच तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 1 जानेवारीपासून (New Year) अनेक बदल होणार आहेत. त्याआधी जर तुम्ही ही कामं केलं नाहीत तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. … Read more

‘या’ देशात सर्वप्रथम होते नवीन वर्षाचे स्वागत तर ‘हा’ देश शेवटी करतो नववर्ष साजरे

Celebration Foreign Country Happy New Year

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 या वर्षाचा निरोप घेण्यासाठी जगभर जय्यत तयारी सुरू आहे. नवीन वर्षाची सुरुवात व्हायला आता फक्त काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल, परंतु जगभरात असे देश आहेत कि ते एक दिवस अगोदरच आणि एक दिवस नंतर नववर्षाचं स्वागत करतात. सर्वात अगोदर नवीन वर्ष साजरे करणारा … Read more

‘न्यू इअर सेलिब्रेशन’ भोवले; हॉटेल मालकासह 29 जणांवर गुन्हा

new year

औरंगाबाद – जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असल्याने नव्या वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते. मात्र, जमावबंदी आणि करून नियमांचे उल्लंघन करत पुंडलिक नगर भागात एका हॉटेलमध्ये रात्री पावणे तीन वाजेच्या दरम्यान आरडाओरड करून न्यू इयर पार्टी साजरी करण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह 29 जणांच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस … Read more