विश्वचषकातील पराभवाच्या एक वर्षानंतर ‘हा’ कीवी दिग्ग्ज म्हणाला,”… तर ट्रॉफी शेअर केली जाऊ शकते
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी विश्वचषकातील अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हरनंतरही बरोबरी झाल्यानंतर इंग्लंडला ‘बाऊंड्री काउंट’ देऊन विजेता घोषित करण्यात आले. या नियमाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर कडक टीका देखील झाली. जवळपास एक वर्षानंतर न्यूझीलंडचा ज्येष्ठ फलंदाज रॉस टेलरने यावर आपले मत व्यक्त केले आणि म्हणाला की,’ वनडे … Read more