Google च्या प्रतिस्पर्धी वेब ब्राउझिंग कंपनीने भारतात ‘ही’ सेवा केली बंद, आता युझर्सवर काय परिणाम होणार ते जाणून घ्या
नवी दिल्ली । अमेरिकन वेब सर्व्हिस प्रोव्हायडर Yahoo ने 26 ऑगस्टपासून भारतात न्यूज ऑपरेशन्स बंद केले आहेत. Yahoo च्या सर्व न्यूज साइट्स बंद करण्याचे कारण म्हणजे परकीय गुंतवणूक मर्यादा (FDI limit). सध्याच्या नियमांनुसार, भारतातील कोणत्याही माध्यमांमध्ये 26 टक्क्यांपेक्षा जास्त विदेशी गुंतवणुकीस परवानगी नाही. कंपनी गुरुवारपासून कोणताही नवीन कन्टेन्ट प्रकाशित करणार नाही. Yahoo Cricket, Yahoo Finance, … Read more