काम न करता ‘या’ व्यक्तीला मिळाला 4.8 कोटी रुपये पगार, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. जेथे एखादी व्यक्ती वेळेवर पगार मिळूनही वर्षानुवर्षे नोकरीला जात नाही आहे. कथितपणे, रुग्णालयात काम करणारी एक व्यक्ती कामावर न जाता दरमहा पगार घेत होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, हा माणूस गेल्या 15 वर्षांपासून कोणतीही नोटीस न देता कामावर जात नव्हता आणि त्या दरम्यान वर्षानुवर्षे प्रत्येक महिन्यात पगार त्याच्या … Read more

कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तरुण उद्योजकाचा पुढाकार; स्वतःच्या मल्टिप्लेक्स मध्ये सुरु केले हॉस्पिटल

सोलापूर | पंढरपूर विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता शहर व तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. अशा गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीमध्ये पंढरपूर येथील तरूण उदायोजक अभिजीत पाटील एका देवदुता सारखे धावून आले आहेत. गरीब व गरजू रूग्णांना माफक दरात उपचार व्हावेत यासाठी त्यांनी स्वतःच्या मल्टीप्लेस इमारतीच्या दोन … Read more

कोरोनावर मात केल्यानंतर 90 वर्षाच्या आजीने सर केला 3 हजार 50 फूट उंचीचा कोरडाई गड!

सोलापूर | दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना संसर्गावर मात केलेल्या पंढरपूर येथील 90 वर्षाच्या दमयंती भिंगे यांनी समुद्र सपाटी पासून सुमारे 3 हजार 50 फूट उंचीवर असलेला कोराईगड सर केला. कोरोनाच्या नकारात्मकतेच्या काळात या आजीने सकारात्मकतेची उर्जा दिली आहे. वयाची नव्वदी अोलांडलेल्या पंढरपूरच्या भिंगे आजींना काही दिवसा पूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावर त्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने … Read more

कोरोना संकटात मदत करण्यासाठी पुढे आले Google चे सुंदर पिचाई, 135 कोटींचा मदत निधी केला जाहीर

नवी दिल्ली । देशभरात वेगाने पसरणार्‍या कोरोना संकटात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) मदतीसाठी पुढे आले आहेत. कोरोनामुळे देशातील परिस्थिती लक्षात घेता त्यांनी 135 कोटींचा मदत निधी जाहीर केला आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. नडेला यांनी आज सांगितले की,”कंपनी देशाला दिलासा … Read more

आता आधारशी संबंधित प्रत्येक समस्या फक्त एका कॉलमध्ये दूर होणार, ‘या’ क्रमांकावर करा फोन; 12 भाषांमध्ये उपलब्ध असणार सुविधा

नवी दिल्ली । आधार कार्डशी (Aadhaar Card) संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास फक्त एक नंबर डायल करुन ती सोडवली जाऊ शकते. आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या येत आहेत, ज्यासाठी आपण आता 1947 च्या नंबरवर डायल करून आपल्या सर्व अडचणी सोडवू शकता. UIDAI ने ट्विटद्वारे या क्रमांकाची माहिती दिली आहे. हा क्रमांक आपल्याला 12 … Read more

‘या’ हाॅट अभिनेत्रीेने सुरु केली UPSC परिक्षेची तयारी? पुस्तक वाचतानाचा फोटो केला शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत जे उच्चशिक्षित आहेत. मात्र आवडीपुढे डिग्री बाजूला करून त्यांनी कलाक्षेत्राची निवड केली आहे. आजकाल अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. दररोजच्या जीवनातील प्रसंग, घडामोडी वा मजेशीर बाबी ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करीत असतात. मात्र या अभिनेत्रीने तर चक्क अभ्यास करतानाचा फोटो शेअर केला आहे. आहे का नाही … Read more

199 वेळा ‘ या ‘ मुलीला बसला फाईन! पण एक रुपया ही भरला नाही; शेवटी पोलिसांनी असे काही केले आणि अक्कल आणली ठिकाणावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। रस्त्यावर वाहन चालविणे, कायद्याचे अनुसरण करून समाजात राहणे यापासून काही नियम बनवले गेले आहेत. जे सर्वांना पाळावे लागतात. हे नियम तोडल्यास कायदेशीररीत्या शिक्षा आणि दंड होतो. परंतु जर एखादी व्यक्ती एक किंवा दोन वेळा नाही, परंतु शेकडो पावत्या भरल्या नाही तर मग पोलिस त्याच्याशी कसे वागनार याचा विचार करूनच घाबरायला होते. रशियामध्ये … Read more

12वी च्या विद्यार्थ्यांना दबावाखाली ठेवणे योग्य नाही, CBSE परीक्षेवरून प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12वी परीक्षांच्या बाबतीत निर्णय घेतला आहे. 10वी ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर 12 वी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावरून कांग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बारावी साठी देखील अंतिम निर्णय घ्यायला हवा असे म्हंटले आहे. त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आपल्या अधिकृत … Read more

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशभर कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होतो आहे. देशातील अनेक नेते आणि सेलिब्रिटींना देखील कोरोनाने गाठलं आहे. अशातच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला विलगीकरण केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ सुरुवातीची लक्षणे … Read more

खरंच, व्हाट्सअ‍ॅप वरून करता येते कोरोना लसीची नोंदणी? जाणून घ्या सत्य

मुंबई | देशासाहीत राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला को-विन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपच्या मदतीने नोंदणी करण्यास सांगितलं जातं आहे. मात्र काही दिवसांपासून व्हाट्स ऍप वरून देखील लसीकरणाची नोंदणी करता येत असल्याचा मेसेज व्हायराल होतो आहे. मात्र या मेसेज मागचे सत्य काय आहे जाणून घेऊया… लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला … Read more